ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ‘बॉडी टॅपिंग’ कसे काम करते? – Marathi News | Health news how body tapping helps to reduce pain and stress which can help to increase happy hormones

आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये मानसिक ताण, चिंता, नैराश्य, थकवा आणि शरीरातील विविध प्रकारच्या वेदना या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. कामाचा वाढता ताण, अपुरी झोप, बदललेली जीवनशैली आणि सततची धावपळ यामुळे अनेक जण मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत औषधांशिवाय ताण कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी अनेक पर्यायी…

Read More

India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री – Marathi News | Suryansh Shedge replacement for Nitish Kumar Reddy in Indias squads for the upcoming T20I series against Ireland and England

India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्रीImage Credit source: BCCI अफगाणिस्तानविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली होती. मात्र या दौऱ्याला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्याची वेळ आली. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात…

Read More

कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकत का? मराठमोळ्या वेब सीरिजने वेधलं लक्ष – Marathi News | Premala Conditions Apply series starring Siddharth Menon Janhavi Uday on ZEE5 watch Trailer

सिद्धार्थ मेनन, जान्हवी Image Credit source: Youtube प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणाऱ्या ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या नव्या ओरिजिनल सीरिजची घोषणा मराठी ZEE5 ने केली आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलं आहे. कॉर्पोरेट जगतातील नियम आणि मनातील भावनांमध्ये अडकलेल्या दोन सहकाऱ्यांची…

Read More

Omraje Nimbalkar : रील स्टार की रियल स्टार? ओमराजे निंबाळकर म्हणजे धाराशिव का? तिथली वास्तव परिस्थिती काय – Marathi News | Dharashiv loksabha mp Omraje Nimbalkar is he reel or real star uddhav Thackeray ubt mps spilt Eknath shinde shivsena ncp congress Padamsinh Patil

महाराष्ट्रात नुकतचं एक बंड झालं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले 9 पैकी 6 खासदार फुटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर हे दोन वर्षांपूर्वी निवडून आलेले खासदार ठाकरे गटातून बाहेर पडले. हे खासदार पक्षातून फुटण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. विकासनिधीची कमतरता,…

Read More

मुख्यमंत्री बनताच थलापती विजय अन् त्रिशा कृष्णनच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीच्या कृतीने सर्वांनाच बसला शॉक

Trisha Krishnan Vijay Breakup Rumours: गेल्या अनेक महिन्यांपासून थलापथी विजय आणि त्रिशा कृष्णनच्या कथित अफेअरच्या चर्चांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. मात्र, आता या कथित लव्हस्टोरीमध्ये एक अत्यंत धक्कादायक वळण आलं आहे. Source link

Read More

Ketan Agrawal Murder : लोहगडवरचा तो त्याचा शेवटचा ट्रेक, प्री-वेडिंग शूट दरम्यान पासपोर्टची चोरी ते लोहगडावरून घातपात; होणाऱ्या पत्नीच्या भयानक कटाचा पोलिसांकडून पर्दाफाश!

लोणावळा/पुणे: लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याचा बनाव रचत करण्यात आलेल्या केतन अग्रवाल या तरुण व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक (Pune Crime news) वळण मिळाले आहे. हा कोणताही अपघात नसून केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिच्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक अत्यंत थंड डोक्याने केलेला खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोन्ही मुख्य…

Read More

मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

मुंबई :  राज्यात गाजलेल्या पालघर साधू हत्याकांडांमुळे तत्कालीन सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. आता, मुंबईतील जोगेश्वरी परिसरात आज तथाकथि सांधूंना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. येथील परिसरातील काही तरुणांनी या तथाकथित साधूंना मारहाण करत, पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तत्पूर्वी…

Read More

Ketan Agarwal Death : केतन हत्याप्रकरणात हादरवणारा खुलासा, शेजारच्या मुलाशी सियाचं अफेअर, त्याच्या मदतीने लोहगडावर काढला काटा – Marathi News | Ketan Agrawal Death his Fiancée and Boyfriend Plotted murder on Lohagad Fort

गेल्या आठवड्यात लोहगडावर फिरायला गेलेल्या केतन अग्रावल या तरूण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असलेल्या केतनाच लवकरच विवाह होणार होता. भावी पत्नी, मित्रांसोबत केतन ट्रेकिंगला गेलेला असतानाच, अचानक त्याचा पाय घसरला आणि तो 400 फूट दरीत कोसळला अशी माहिती समोर आली होती.. बचाव पथकाने शोधाशोध करून त्याला बाहेर काढल, पण रुग्णालयात नेईपर्यंत…

Read More

Shani Dev: आयुष्यात 'या' 4 गोष्टी अचानक घडल्या तर समजून जा! शनिदेव मोठं सरप्राईझ देणार, 'असे' संकेत कमी लोकांना माहीत, ज्योतिषशास्त्र

Shani Dev: आयुष्यात ‘या’ 4 गोष्टी अचानक घडल्या तर समजून जा! शनिदेव मोठं सरप्राईझ देणार, ‘असे’ संकेत कमी लोकांना माहीत, ज्योतिषशास्त्र Source link

Read More

तुमचा फ्रिज फक्त 5 मिनिटांत होईल चकाचक… ‘या’ टिप्स कळताच काम होईल सोपं… – Marathi News | DIY Spray for Refrigerator Cleaning Your fridge will sparkle in just 5 minutes

फ्रिज स्वच्छ करायला अनेकदा तासनतास लागतात. पण रासायनिक क्लीनर्स वापरण्याऐवजी, स्वयंपाकघरातील काही मोजक्या वस्तू वापरून फक्त 5 मिनिटांत फ्रिज स्वच्छ करण्यास मदत करणारा स्प्रे बनवता आला तर? असं झाल्यास पैसे देखील वाचतील आणि फ्रिज देखील साफ होईल… सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे, आता फ्रिज नसलेली घरे खूपच कमी आहेत. फ्रिज हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे…

Read More