हे उपकरणं उन्हापासून ठेवा दूर, अन्यथा क्षणात होईल भीषण स्फोट; वाचा काय करावं?

सध्या तापमान खूपच वाढलेलं आहे. या वाढत्या तापमानात उष्माघात होण्याची खूप शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊनच नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते. परंतु उन्हामध्ये काही गोष्टींचीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या गोष्टींची काळजी न घेतल्यास त्या उन्हामुळे, गर्मीमुळे फुटण्याची शक्यता असते. या वस्तू नेमक्या कोण-कोणत्या आहेत, त्या जाणून घेऊ या….

Read More

ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी उत्तराखंडमधील ‘ही’ 5 बजेट फ्रेंडली ट्रेकिंगचे ठिकाणं – Marathi News | These are the five budget friendly trekking destinations in Uttarakhand for adventure activities

उत्तराखंडच्या खोऱ्यांमधील हिरवीगार डोंगर आणि थंडगार वारे आपल्याला कडक उन्हापासून आराम देतात. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण सुट्ट्यांमध्ये तसेच उन्हाळ्यात केवळ आराम करण्यासाठी डोंगर भागांकडे फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर काही जण या भागांमधील ॲडव्हेंचर गोष्टींचा आनंद घेतात. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी हा ट्रेकिंग हा एक उत्तम पर्याय आहे. कारण हे ॲक्टिव्हिटी तुमचे उन्हाळ्याचे दिवस अविस्मरणीय बनवेल. बर्फाच्छादित पर्वत,…

Read More

दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2027 साठी रणनिती, या पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता – Marathi News | Delhi Capitals strategy for IPL 2027 five players are likely to be let go

दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2027 साठी रणनिती, या पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यताImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 अर्थात 19व्या पर्वातही दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी निराशा पडली. यंदाच्या पर्वात अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र यंदाही स्वप्नच राहिलं. दिल्ली कॅपिटल्सने 14 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आणि 14 गुणांसह गुणतालिकेत…

Read More

मोठी बातमी! उदय सामंत यांच्या पत्नीची माघार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट – Marathi News | Uday Samants Wife nilam shirke Withdraws Major Twist in All India Film Corporation Elections

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक दहा वर्षांनंतर पार पडत आहे. मात्र या निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या उमेदवारीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता नीलम शिर्के यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक जारी…

Read More

मोठी बातमी! शिवसेनेचा भाजपला पहिला मोठा धक्का, आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग – Marathi News | Shiv Senas first big blow to BJP important decision in MLA meeting big news regarding Legislative Council elections

Eknath Shinde, Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव विधान परिषदेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान…

Read More

Raigad Crime: बनावट नोटा प्रकरण! आरोपी भूषण पतंगेचा पोस्टमार्टम अहवाल समोर, अखेर आरोपीच्या मृत्यूचं कारण समजलं

Bhushan Patange, Raigad Crime: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही, तर निमोनिया व श्वसन संक्रमणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात अखेर अधिकृत वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, पतंगेचा…

Read More

‘लाज या नावाचा काही शब्द असेल तर राजीनामा होईल’, रवींद्र धंगेकरांनी केली मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी

Ravindra dhangekar vs murlidhar mohol: पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा राजकीय वाद पाहायला मिळतो आहे. आज रवींद्र धंगेकरांनी मोहोळांच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे, अभिजित दराडे : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेची राळ उठवली…

Read More

Purushottam Maas Katha Adhyay 12: द्रौपदीद्वारे जीवनातील भक्ती आणि श्रद्धेचा संदेश, पुरुषोत्तम मासाचे महत्त्व!

Adhik Maas Story: पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 12 मध्ये त्या तपस्विनी कन्येचा पुनर्जन्म, तिच्या जीवनातील सुख-दुःखातून पुरुषोत्तम मासाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे. अपार भक्ती आणि श्रद्धेने जर आपण पुरुषोत्तम मासाचे व्रत केले, तर जीवनात सुखसमाधान प्राप्त होते असा संदेश या कथेतून देण्यात आलाय, चला तर वाचूया पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 12! देवर्षी…

Read More

घटस्फोटाच्या चर्चांनंतर मौनी रॉयचा कान्समधील ग्लॅमरस लुक, गाऊनमध्ये जिंकले सर्वांचे मन – naagin fame actress mouni roy stunning look in flower gown at cannes film festival 2026

टीव्हीवरील ‘नागिन’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण ठरलं तिचं वैयक्तिक आयुष्य नाही, तर कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 मधील तिचा जबरदस्त ग्लॅमरस लुक. गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. अशातच मौनीने कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या स्टायलिश…

Read More

Rohit Sharma : अरेरे! मुंबई हारलीच पण मैदानावर अवघ्या 1 मिनिटासाठी आलेल्या रोहितच्या नावावर सर्वात वाईट विक्रमाची नोंद

Rohit Sharma Marathi News : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा पराभव झालाच पण त्यांना शेवट काही गोड करता आला नाही. मात्र शेवटच्या सामन्यात १ मिनिटेही मैदानावर आला नाही पण नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई इंडियन्स संघाला प्रोत्साहित करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर रविवारी २० हजारांहून अधिक शाळकरी मुले-मुली उपस्थित…

Read More