मोठी बातमी! शिवसेनेचा भाजपला पहिला मोठा धक्का, आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय, राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग – Marathi News | Shiv Senas first big blow to BJP important decision in MLA meeting big news regarding Legislative Council elections
Eknath Shinde, Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव विधान परिषदेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान…