NEET Paper Leak Case : शिवराज मोटेगावकर याला आणखी मोठा दणका, अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा ? – Marathi News | Notice Issued to NEET Paper Leak Accused Shivraj Motegaonkar Regarding His Unauthorized Construction

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला नुकतीच सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणात मोटेगावकर यांच्या मेडीकल कॉलेज किंवा शैक्षणिक संकुलासाठी लातूरच्या खोपेगाव शिवारात उभारलेली इमारत बांधकाम परवाना न घेता अनधिकृत उभारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात मोटेगावकर याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत….

Read More

Nagpur Crime : उपराजधानी नागपुरात कायद्याचे तीन तेरा, 48 तासात तीन भयावह घटनांचा थरार; गृहमंत्र्याचा गृहजिल्हा हादरला!

Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरली आहे. नागपूर शहरात मागच्या 48 तासात हत्येच्या (Nagpur Crime News)  तीन घटना घडल्याचे पुढे आलं असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यात पहिली घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ज्यात नातवाने आजी इंदुबाई चव्हाण हिची हत्या (Crime News) केलीय. तर आरोपी राज…

Read More

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा शेवटचा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? 6 पैकी फक्त 2 राशी होतील मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा शेवटचा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? 6 पैकी फक्त 2 राशी होतील मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य Source link

Read More

SRH vs RCB Live Score IPL 2026 Update : हैदराबादने आपला शेवटचा सामना जिंकला, पराभवानंतरही आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी, SRHने RCBला 55 धावांनी लोळवलं

हैदराबादने आरसीबीसमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवले.   नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या हैदराबादने, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत चार गडी गमावून 255 धावा केल्या.   आरसीबीकडून रसिक सलामने दोन, तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.   Source link

Read More

Petrol Diesel Shortage : महाराष्ट्रात इंधन टंचाई, विदर्भ, मराठवाड्यात डिझेलसाठी रात्रभर शेतकऱ्यांच्या रांगा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली, ट्रॅक्टरवरतीच जागून काढली रात्र

वाशिम : वाशिम जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी (Petrol Diesel Shortage) रात्री पासून रांगा लावल्या आहेत. नवव्या दिवशी ही पेट्रोल पंपावर डिझेल (Petrol Diesel Shortage) नसल्याने शेतकरी आणि वाहनधारकांना रात्रभर जागून डिझेल (Petrol Diesel Shortage) मिळायची वाट बघण्याची वेळ आली आहे. बुलढाण्यात अकराव्या दिवशी इंधन टंचाईच संकट गडद झाले आहे, मागणी…

Read More

Heart Health: उच्च रक्तदाबामुळे हृदयाला धोका; ‘हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज, सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात…

Health: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात तुमच्या हृदयाची काळजी घेणं तर अत्यावश्यक आहे, कारण वाढते प्रदुषण, टेन्शन, मानसिक समस्या, अयोग्य आहार यासारख्या अनेक गोष्टींमुळे हृदयाचे अनेक आजार झालेले पाहायला मिळत आहेत. उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा हृदयविकारास कारणीभूत असा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेकदा दीर्घकाळ‍साठी रक्तदाब नियंत्रणात नसल्याने हृदयावर परिणाम…

Read More

CSK IPL 2026 : MS धोनी खेळणार खेळणार म्हणत सगळ्यांना गंडवलं; चेन्नईचा स्कॅम अन् लोकांच्या शिव्या, आता दिग्गज क्रिकेटपटूही नको नको ते बोलले

MS Dhoni Scam IPL 2026 : पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) आयपीएल 2026 मधील प्रवास अत्यंत निराशाजनक पद्धतीने संपला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) चेन्नईचा 89 धावांनी धुव्वा उडवला. हा चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल इतिहासातील लाजिरवाणा पराभव ठरला आहे. या पराभवासह चेन्नईचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न…

Read More

डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल

IRGC Plot to Assassinate Trump Daughter: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी, इव्हांका ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. ‘द न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संबंधित एका दहशतवाद्याने इव्हांकाला लक्ष्य करण्याची योजना आखली होती. एफबीआयने (FBI) 32 वर्षीय इराकी नागरिक मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी याला अटक केली…

Read More

LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर

LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर Source link

Read More

इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?

Instagram Spam Accounts: आजकाल सोशल मीडियाच्या जगात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे ‘Great Purge of 2026’. अचानक, अनेक मोठ्या स्टार्सचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स लाखो नव्हे, तर कोट्यवधींनी कमी झाले आहेत. सकाळी उठल्याबरोबरच लोकांच्या लक्षात आले की अनेक सेलिब्रिटींच्या खात्यांवरून मोठ्या संख्येने फॉलोअर्स गायब झाले आहेत. यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. काही जण याला इन्स्टाग्रामने…

Read More