5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरणारा तिसरा नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) चित्रपट महोत्सव 7 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे येथील ऐतिहासिक कॅलिफोर्निया थिएटरमध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात यंदा पाच मराठी चित्रपटांचे जागतिक प्रथम प्रदर्शन (World Premiere) होणार असून 11 पुरस्कारप्राप्त लघुपटांचे…

Read Full News

IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला – Marathi News | IND vs ZIM First win since taking over T20 captaincy know what Shreyas Iyer reaction

IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला Image Credit source: BCCI भारत झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल श्रेयस अय्यरच्या पदरात पुन्हा एकदा पडला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ते संघाच्या पथ्यावर पडलं. भारताच्या युवा…

Read Full News

रात्री अपरात्री लोक मला रेट विचारतात, वडापाव गर्लचं धक्कादायक विधान

सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल आणि एका रात्रीत स्टार बनेल हे सांगता येत नाही. अशीक एक वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यानंतर तिला बिग बॉस ओटीटीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि चंद्रिकाचे नशीब पलटलं. पण गेल्या काही दिवसांपासून चंद्रिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिने केलेल्या वक्तव्याने नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. चंद्रिकाने एका…

Read Full News

Uddhav Thackeray: कपडे फाडले, काठ्यांना गंजलेले खिळे लावून… उद्धव ठाकरेंनी सांगितली जंतर मंतर येथील परिस्थिती – Marathi News | Uddhav Thackeray criticised the Centre over the ongoing NEET related protests

सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरु आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी या आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे CJPचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक विरोधी पक्ष नेते सहभागी झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील काल या आंदोलनात सहभागी झाले. मुंबईत आल्यानंतर…

Read Full News

Brain Ageing : व्यसनाधीनतेचे मेंदूवर होतात परिणाम, मेंदू होतोय वृद्ध, विचार करण्याच्या प्रक्रियेला येऊ शकते बाधा | लाइफस्टाईल बातम्या

Last Updated:Jul 23, 2026 8:53 PM IST नैराश्य, चिंता यांसारख्या मानसिक समस्या वेगानं वाढत असतानाच, मद्यपानाच्या व्यसनाचं प्रमाण वाढतंय. याबद्दल एका अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जे लोक अतिमद्यपान करतात किंवा ज्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्या मेंदूचं वृद्धत्व वेगानं होऊ शकतं. News18 मुंबई : मद्यपानाच्या व्यसनाचं प्रमाण वाढत चालंलय. मद्यपानानं मेंदूवरही परिणाम होतोय….

Read Full News

Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 

Mumbai rain News : मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग शेजारी अंधेरी येथील पंप हाउस जवळ डोंगराचा एक भाग खाली कोसळला आहे. डोंगराचा एक भाग घरावर कोसळत त्यानंतर रस्त्यावर खाली कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसेना आमदार…

Read Full News

IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  

हरारे: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हरारे येथील पहिला टी 20 सामना भारतानं जिंकला आहे. या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या. भारतानं हे आव्हान 14 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट गमावत पार केलं. वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक, इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे आव्हान सहजपणे पार केलं. अय्यरच्या…

Read Full News

तिखट पदार्थ खाल्ल्याने आयुष्य वाढते का? आरोग्यावर तिखट अन्नाचा परिणाम – Marathi News | Does eating spicy food help you live longer the truth about spicy foods and health

तिखट पदार्थ खाण्याची सवय अनेक संस्कृतींमध्ये शतकानुशतके पाहायला मिळते. भारतासारख्या देशात मिरची, मसाले आणि विविध प्रकारचे तिखट पदार्थ हे रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. काही लोकांना तिखट पदार्थ खाल्ल्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते, तर काही लोकांना तिखटामुळे त्रास होतो. अलीकडच्या काळात तिखट पदार्थ आणि दीर्घायुष्य यांच्यातील संबंधाबद्दल अनेक चर्चा होत आहेत. काही संशोधनांमध्ये असे सूचित करण्यात…

Read Full News

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं – Marathi News | IND vs ZIM India defeated Zimbabwe by 7 wickets in the first T20 match taking a 1 0 lead in the series

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलंImage Credit source: BCCI टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात झिम्बाब्वे विजयासाठी 126 धावांचं छोटसं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे विजय होईल हे निश्चित होतं. पण मागच्या काही सामन्यातील अनुभव पाहता मनात शंकाही होती. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत एकही…

Read Full News