24 तासात सरकारकडून 4 मोठे प्रस्ताव, कोणत्याही क्षणी सरकार चर्चेसाठी तयार, पण.. – Marathi News | Government extended an offer for talks to Cockroach Janata Party protesters four times within 24 hours
नीट परीक्षेमधील पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फक्त आता दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाही तर त्याची धग देशभर पोहोचली आहे. मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये नीट पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरु आहेत. जंतर मंतरवर काल जमावाकडून थेट पोलिसांनाच टार्गेट करण्यात आले. या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे येत…