Art of Living’s 45th Anniversary: जीवनाला उत्सव बनवणारा अवलिया!

Art of Living’s 45th Anniversary: प्रत्येकाला जीवनात आनंद हवा असतो पण तो मिळवायचा आणि टिकवायचा कसा हे मात्र समजत नाही. त्यासाठी कोणी मार्गदर्शक हवा असतो. माझ्या सुदैवाने तो मला 25 वर्षांपूर्वी लाभला आणि माझे जीवनच बदलून गेले. मी ‘जीवन जगण्याची कला’ अर्थात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकले. 2001 साली मी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा पहिला कोर्स केला….

Read More

CSK Release 3 Players : CSK मधून 3 बड्या मॅचविनर्सची सुट्टी? लिस्टमध्ये धोनीच्या आवडत्या 1 विदेशी अन् 2 भारतीय खेळाडूंची नावे

CSK Can Release 3 Players After IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2026 हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे गुजरात टायटन्सकडून 89 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सीएसकेचे प्लेऑफचे स्वप्न भंगले. सुरुवात खराब झाल्यानंतर संघाने दमदार पुनरागमन केले होते, मात्र अखेरीस गुणतालिकेत 7व्या स्थानावर राहून त्यांचा प्रवास संपला. आता या निराशाजनक हंगामानंतर…

Read More

मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले…

अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे, कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर या चौघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त झळकल्याने खळबळ उडाली होती. अखेर, विषबाधा (Food poisioning) झाल्यानेच हा मृत्यू झाल्याचे पोलीस आणि फॉरेन्सिक तपासातून सत्य समोर आलं. आता, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील शेवगावला राहणाऱ्या जायभाय कुटुंबातील…

Read More

पिंपरी-चिंचवड गोळीबार प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! बिश्नोई गँगचे ३ शूटर गजाआड; ‘सिद्धू मूसेवाला’ कनेक्शन उघड! – Marathi News | Pimpri Chinchwad Shooting: Bishnoi Gang’s 3 Shooters Nabbed, Sidhu Moosewala Link and 2 Cr Extortion Revealed

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडवणाऱ्या ‘ए. जे. फर्निचर मॉल’ गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी थरारक उलगडा केला आहे. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थेट उत्तराखंडमधील हरिद्वार येथून बिश्नोई गँगच्या तीन शूटरना अटक केली असून, या तपासातून सिद्धू मूसेवाला हत्याकांडाशी संबंधित धक्कादायक धागेदोरे समोर आले आहेत. तब्बल दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नेमका…

Read More

Lucky Zodiac Signs : 24 मेची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs 24 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 24 मे 2026 चा दिवस फार खास असणार आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, अनेक छोटे-मोठे ग्रह या काळात राशी परिवर्तन करतील. हा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा आहे. तर, काही राशींना या काळात सतर्क राहण्याची गरज आहे. या…

Read More

Karishma Tanna Babyshower Party: 42 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; डोहाळे जेवणाची पार्टी पाहून चाहते अवाक,PHOTO

Karishma Tanna Babyshower Party: 42 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; डोहाळे जेवणाची पार्टी पाहून चाहते अवाक,PHOTO Source link

Read More

24 रुपयांचा डिव्हिडंड देणार कोलगेट तयार करणारी कंपनी… तुम्ही खरेदी केलाय का हा शेअर?

कोलगेट-पॉमोलिव्ह इंडिया लिमिटेड टुथपेस्टसह दैनंदिन अनेक उत्पादनं तयार करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2025-2026 च्या जानेवारी- मार्च या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. तर गुंतवणूकदारांना डिव्हिडंडची भेट दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार हरकून गेले आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा कमी होऊन 353.32 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षात समान तिमाहीत कंपनीला 355 कोटी रुपयांचा नफा…

Read More

आयटेलचा आकर्षक फोन कमी किमतीत भारतात झाला लाँच, उत्तम डिझाइनसह जाणून घ्या फिचर्स – Marathi News | Itel attractive phone launched in India at a low price, know the features along with great design

आयटेलने भारतात त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन itel A100 Pro लाँच केला आहे. कंपनीने हा फोन खास रग्ड डिझाइन आणि टिकाऊ बॉडीसह तयार केला आहे. तर हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 8 हजार 999 रूपयांच्या किंमत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन, 90Hz डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कंपनी खरेदीच्या 100 दिवसांच्या आत…

Read More

High cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉल ठरतेय जीवघेण्या आजारांचे कारण, वेळीच व्हा सावध! लक्षणे आणि बचावाचे उपाय जाणून घ्या – Marathi News | High Cholesterol Can Cause Life Threatening Diseases Know Symptoms and Prevention Tips

आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. पूर्वी केवळ वृद्धांमध्ये आढळणारे आजार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यातीलच एक गंभीर आणि वाढती समस्या म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असले, तरी त्याचे अवाजवी प्रमाण हृदयाचे आजार, रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देते….

Read More

आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी – Marathi News | Sunrisers Hyderabad have won all 12 matches in the IPL in which they scored more than 220 runs while batting first

आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. तर 24 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर चौथा संघ कोण ते कळेल? सनरायझर्स…

Read More