घटस्फोटाच्या चर्चांनंतर मौनी रॉयचा कान्समधील ग्लॅमरस लुक, गाऊनमध्ये जिंकले सर्वांचे मन – naagin fame actress mouni roy stunning look in flower gown at cannes film festival 2026
टीव्हीवरील ‘नागिन’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण ठरलं तिचं वैयक्तिक आयुष्य नाही, तर कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 मधील तिचा जबरदस्त ग्लॅमरस लुक. गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. अशातच मौनीने कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या स्टायलिश…