पवार गटाचा माजी मंत्री भाजपात जाणार, शशिकांत शिंदे यांनी विषयच संपवला; म्हणाले काही लोक…. – Marathi News | Shashikant shinde comment on prajakt tanpur bjp joining ahead of vidhan parishad election

Prajakt Tanpure : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. यावेळी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार असून भविष्यातील फायदा आणि राजकारण लक्षात घेऊन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षात तिकिटवाटप केले जात आहे. अहिल्यानगरातील नते प्राजक्त तनपुरे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असून भाजपा त्यांना विधानपरिषदेसाठी संधी देणार आहे, बोलले…

Read More

Nashik News: ‘महापालिकेवर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही,’ एकनाथ शिंदे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘शिंदें’ना हलक्यात घेणाऱ्यांचा टांगा पलटीच होतो. मग तो शिंदे ठाण्याचा असू देत, नाहीतर नाशिकचा. विलास शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केला. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी आठ माजी नगरसेवक,…

Read More

Purushottam Mass Katha : ।। पुरुषोत्तम मास कथा : अध्याय १७ ।। पुत्राच्या मृत्यू वेदनेने सुदेव कोसळला, प्रभू विष्णूंना हाक देऊ लागला !

नारदजी म्हणाले, “हे प्रभु! पुढे त्या राजाची दृढधन्वा यांची काय अवस्था झाली, कृपा करा आणि ती कथा सांगा, ज्याच्या श्रवण पापांचा नाश करतो।” श्रीनारायण म्हणाले, “हे नारद! आपल्या पूर्वजन्माचे अद्भुत चरित्र ऐकून राजा दृढधन्वा अधिक जाणण्याची इच्छा व्यक्त करू लागले. त्या वेळी महर्षि वाल्मीकि पुढील कथा सांगू लागले.” वाल्मीकि मुनि म्हणाले, “हे राजा ! गौतमीच्या…

Read More

आजचे राशिभविष्य 27 मे 2026 : गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा,चंद्र आणि मंगळ बनवणार धनयोग ! पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते ?

Todays Horoscope 27 May 2026 : 27 मे बुधवार रोजी गणपतीची कृपा सर्वांवर असेल. आजच्या दिवशी गणपतीचे दर्शन अवश्य घ्यावे. आजच्या दिवशी काही भाग्यवान राशींवर बजरंगबली कृपा करतील. आज होणाऱ्या ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर होताना दिसेल. आज चंद्र तूळ राशीत प्रवेश करून गजकेसरी योग निर्माण करेल. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. आज…

Read More

Does moringa leaf powder help in weight loss digestion gas acidity and body detox naturally? How to eat or drink drumstick leaves powder; शेवग्याच्या पावडरचे फायदे काय? वजन कमी आणि शरीर डिटॉक्ससाठी वैज्ञानिक माहिती

शेवग्याची पाने म्हणजेच मोरिंगा हे आज सुपरफूड म्हणून जगभर प्रसिद्ध होत आहेत. शेवग्याच्या शेंगाच्या पानांच्या पावडरमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. वजन कमी करणे, पचन सुधारणा आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठीही शेवगा उपयुक्त मानले जाते. मात्र, ही पावडर एकटीने चमत्कार करत नाही; योग्य आहार आणि…

Read More

RCB vs GT: गुजरातने सहज सामना जिंकला असता, पण एकच चूक दोनदा केली अन् परिणामी सामना गमवावा लागला

RCB vs GT Qualifier 1: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि गुजरात टायटन्सचा क्वालिफायर 1 सामना रंगला जो आरसीबीने जिंकला. सामन्यात गुजरातकडून एक मोठी चूक घडली आणि त्यांनी सामना गमावला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धर्मशाला: आयपीएल 2026 च्या क्वालिफायर 1 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने गुजरात टायटन्सचा तब्बल 92 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. पण…

Read More

Yo Yo Honey Singh On Bad Phase Of Life ; ‘विचित्र भास व्हायचे, बाथरुमचा दरवाजा न लावताच अंघोळ करायचो’ Yo Yo Honey Singh नं सांगितला कठीण काळ

Yo Yo Honey On Bad Phase Of Life : हनी सिंहने 2010 नंतरचा काळ खूप गाजवला, तरुणाई सतत त्याच्या गाण्यावर थिरकायची पण नंतर अचानक तो गायब झाला. या 7 वर्षांच्या कालावधीत त्याच्या आयुष्यात काय घडले हे त्याने सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गायक, रॅपर आणि संगीतकार ‘यो यो हनी सिंह’ने 2010 च्या दशकात भारतीय पॉप संगीताच्या…

Read More

बारामतीचा ‘AI’ ऊस शेती पॅटर्न, शरद पवार थेट बांधावर! 4,500 रोपांची एकसारखी वाढ अन् 100 टनांची विक्रमी झेप

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज बारामतीत AI बेस्ड अत्याधुनिक ऊस शेतीची पाहणी केली. ड्रोन फवारणी, अचूक खत-पाणी नियोजनाच्या जोरावर शेतकऱ्यांनी एकरी 100 टनांचे विक्रमी उत्पादन घेतल्याने, पवारांनी या आधुनिक कृषी क्रांतीचे विशेष कौतुक केले. या AI बेस्ड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना एकरी 100 टन ऊस उत्पादनाचा टप्पा गाठणे सहज शक्य झाले आहे. सौजन्य: ‘X’…

Read More

Sanjay Bansode NCP Meeting : पक्षात कोणताही वाद नाही, राष्ट्रवादी एकसंघ! देवगिरीवरील बैठकीनंतर संजय बनसोडेंनी सगळंच सांगितलं

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत काल (26 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP Meetings) बैठक पार पडली आहे. बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत, पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच टीकेचे धनी आम्हीच का…

Read More

Rupee vs Oil vs Yuan : रुपया, कच्चं तेल अन् चिनी युआन; गुंतवणूकदारांनी ‘या’ नवीन मॅक्रो त्रिकोणावर लक्ष का ठेवावे?

Macro Economics News : जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर इंधनाचे दर वाढताना पाहता किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करताना त्याची किंमत बजेटच्या बाहेर गेल्याचे लक्षात येते, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात एका मोठ्या जागतिक समस्येचा थेट परिणाम अनुभवत असता. बहुतेक भारतीयांसाठी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणे ही एक नियमित होणारी गोष्ट वाटते. रुपयाची ही घसरण हळूहळू देशातील प्रत्येक वस्तू महाग…

Read More