पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
अहिल्यानगर : महापालिका निवडणुकांपूर्वी पुण्यात (Pune) आंदेकर टोळीत झालेल्या मारहाणीच्या घटनांमध्ये हत्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे, आंदेकर (Andekar) टोळीतील प्रमुख सध्या तुरुंगात असले तरी त्यांची टोळी जिल्ह्यात आणि शेजारील जिल्ह्यात सक्रीय असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे कारागृहाच्या भिंतींआड बसूनही आंदेकर टोळी पुणे शहरात सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. टोळीच्या म्होरक्यांकडून पूर्ववैमनस्यातून…