घाणेरडा आणि चिकट झालेला एक्झॉस्ट फॅन असा करा साफ, फॅन न काढता स्वच्छ करण्याचे सोपे उपाय – how to clean dirty exhaust fan in less duration without scrubbing it with help of baking soda
किचनचा एक्झॉस्ट फॅन तेलकटपणा आणि धूर शोषून घेत असल्यामुळे त्यावर धूळ आणि घाण साचण्याची शक्यता सर्वाधिक असते. तो स्वच्छ करणे अनेकदा त्रासदायक ठरू शकते, पण काही युक्त्यांमुळे हे काम अत्यंत स्वस्त आणि सोपे होऊ शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, यासाठी तुम्हाला महागडे क्लीनर्स विकत घेण्याची गरज नाही. फोटो सौजन्य :- @iStock किचनमधील एक्झॉस्ट फॅनवर स्वयंपाक…