‘मातोश्री’वरून रात्री मुख्यमंत्री फडणवीसांना एक फोन आणि तो प्रस्ताव रद्द, शिवसेना शिंदे गटाला शॉक! | मुंबई बातम्या (Mumbai News)

Last Updated:May 27, 2026 4:52 PM IST आदित्य ठाकरे यांच्या आक्षेपांनंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीसांना या प्रस्तावांमधील मध्यरात्री फोन करून त्रुटींची सविस्तर माहिती दिली. News18 ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या सुधार समितीच्या चार प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता.  यात सेव्हनहिल्स रुग्णालयाचे खाजगीकरण, ५ उपनगरीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचा PPP प्रस्ताव, वांद्रे रेक्लमेशन येथील…

Read More

Mumbai Crime : मारायचं होतं रिक्षावाल्याला पण भिकाऱ्यालाचं संपवलं, धक्कादायक घटनेनं पवई हादरलं 

Mumbai Crime News : मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवई पोलीस ठाण्याच्या (Powai Police Thane) हद्दीत एकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रस्त्यावरत झोपणाऱ्या एका भिकाऱ्याची (beggar)  हत्या झाल्याची घटना घडली आहे. रिक्षावाला समजून भिकाऱ्याची हत्या केल्याची प्रकार समोर आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  नेमकं प्रकरण काय? एका रिक्षावाल्यासोबत…

Read More

Khadi India : ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च

Khadi India Online Shopping : गेल्या काही वर्षांत देशातील खादी क्षेत्रात (Khadi Sector) अभूतपूर्व प्रगती झाल्याचं दिसून येतंय. या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा थेट ग्राहकांना करून देण्यासाठी आणि खादी उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार आता एक मोठे पाऊल उचलत आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार यांनी एक मोठी घोषणा करत सांगितलं की,…

Read More

IPL Update News : फक्त मार्च-मे नाही! आता 2 फेजमध्ये रंगणार IPL थरार, BCCIच्या नव्या मास्टरप्लॅनने सगळेच हैराण; वाचा काय आहे संपूर्ण प्लॅन

IPL News Update : जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग मानली जाणारी आयपीएल आता मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर उभी आहे. आतापर्यंत मार्चच्या शेवटी सुरू होणारी आणि मे महिन्यापर्यंत चालणारी ही स्पर्धा भविष्यात दोन टप्प्यांत खेळवली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या नव्या योजनेमुळे चाहत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येही आयपीएलचा थरार अनुभवायला मिळू शकतो….

Read More

Gokul Election: ‘गोकुळ’ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये ‘गोकुळ’च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास

Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ..याच गोकुळ दूध संघाने आपल्या उत्पादन विक्रीसाठी काढलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोकुळच्या उत्पादनासाठी खरंच हलाल प्रमाणपत्राची गरज आहे का? असा सवाल आता काही संघटनांनी उपस्थित केला. गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वादानंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच समोर आलेल्या या हलाल…

Read More

बाप चोर, बापाची पोरंही चोर… बापाकडून बंद घरांची रेकी, मुलांकडून घरफोडी; कल्याणमध्ये पकडली फॅमिली गँग – Marathi News | Shocking Kalyan Crime: Fathers Use Kids for House Break ins; Police Arrest Mastermind with 21 Lakh Gold

आपली मुलं खूप शिकावीत, मोठी व्हावीत, यशस्वी व्हावीत, त्यांनी चांगलं नाव कमवावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असतात. आई-वडील मुलांना चांगल्या मार्गावर चालण्याची शिकवण देतात, मात्र कल्याणमध्ये एक धक्कादायक आणि विपरीत प्रकार घडल्याचते समोर आलं आहे.वडिलांनी स्वतः वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये फिरून बंद घरांची ‘रेकी’ करायची आणि त्याची माहिती पोटच्या मुलांना देऊन त्यांच्याकडून घरफोड्या करून घ्यायचं, असा धक्कादायक…

Read More

Lucky Zodiac Signs : 28 मेला ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs On 28 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या 28 मेचा दिवस आहे. हा दिवस दत्तगुरुंना (Dattaguru) समर्पित आहे. तसेच, शनिदेवाच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात. …

Read More

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी रितेश देशमुखचा थेट CM फडणवीसांना फोन; अडचण सांगताच एका रात्रीत केली मदत

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Story: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शौर्य गाथेवर आधारीत ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. 1 मे रोजी रिलीज झालेल्या ऐतिहासिक सिनेमात तगड्या स्टारकास्टची मांदियाळी पाहायला मिळाली. अवघ्या काही दिवसात या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखनं (Riteish…

Read More

रेखा झुनझुनवालांकडे आहेत 50 लाख शेअर्स, ‘या’ मल्टिबॅगर स्टॉकने तिमाही निकालात उडवला धमाका – Marathi News | Va Tech Wabag Share From Rs 274 To Rs 1500 Motilal Oswal Gives New Target Now

दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या ‘व्हीए टेक वाबाग’ या शेअरने गेल्या 5 वर्षांत तब्बल 448 टक्के इतका अफाट परतावा दिला आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 50 लाख शेअर्स आहेत. कंपनीचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट आल्याने बाजारातील तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर अत्यंत सकारात्मक असून त्यांनी नवीन खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. रेखा झुनझुनवाला…

Read More

जिओ विरुद्ध एअरटेल: 349 रुपये किमतीचा प्लॅन वैधता, डेटा आणि फायद्यांच्या बाबतीत तुमच्यासाठी कोणते आहे उत्तम – Marathi News | Jio vs Airtel Which Rs 349 plan is best for you in terms of validity data and benefits

जिओ आणि एअरटेल या भारतातील दोन लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या आहेत आणि दोन्ही कंपन्या 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देतात. या प्रीपेड प्लॅन्सची किंमत सारखी असली तरी ग्राहकांना मिळणारे अतिरिक्त फायदे बरेच वेगळे आहेत. दैनंदिन डेटा वापर, अमर्यादित कॉल्स आणि वैधता कालावधीच्या बाबतीत या प्लॅन्सचे फायदे सारखेच आहेत. तथापि या प्लॅन्समध्ये दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त सेवांमध्ये मुख्य फरक…

Read More