Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 

Mumbai rain News : मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग शेजारी अंधेरी येथील पंप हाउस जवळ डोंगराचा एक भाग खाली कोसळला आहे. डोंगराचा एक भाग घरावर कोसळत त्यानंतर रस्त्यावर खाली कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसेना आमदार…

Read More

IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  

हरारे: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हरारे येथील पहिला टी 20 सामना भारतानं जिंकला आहे. या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या. भारतानं हे आव्हान 14 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट गमावत पार केलं. वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक, इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे आव्हान सहजपणे पार केलं. अय्यरच्या…

Read More

तिखट पदार्थ खाल्ल्याने आयुष्य वाढते का? आरोग्यावर तिखट अन्नाचा परिणाम – Marathi News | Does eating spicy food help you live longer the truth about spicy foods and health

तिखट पदार्थ खाण्याची सवय अनेक संस्कृतींमध्ये शतकानुशतके पाहायला मिळते. भारतासारख्या देशात मिरची, मसाले आणि विविध प्रकारचे तिखट पदार्थ हे रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. काही लोकांना तिखट पदार्थ खाल्ल्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते, तर काही लोकांना तिखटामुळे त्रास होतो. अलीकडच्या काळात तिखट पदार्थ आणि दीर्घायुष्य यांच्यातील संबंधाबद्दल अनेक चर्चा होत आहेत. काही संशोधनांमध्ये असे सूचित करण्यात…

Read More

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं – Marathi News | IND vs ZIM India defeated Zimbabwe by 7 wickets in the first T20 match taking a 1 0 lead in the series

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलंImage Credit source: BCCI टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात झिम्बाब्वे विजयासाठी 126 धावांचं छोटसं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे विजय होईल हे निश्चित होतं. पण मागच्या काही सामन्यातील अनुभव पाहता मनात शंकाही होती. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत एकही…

Read More

‘मोदी है तो मुमकिन है’, विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट टाकताच राजकुमार राव ट्रोल, त्या गाण्याची आठवण काढताच कमेंट डिलीट – Marathi News | Rajkumar rao modi hai to mumkin hai song comment delete reaction on pressure

अभिनेता राजकुमार रावने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर तो नव्या वादात सापडला आहे. त्याच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक केले तर काहींनी त्याच्यावर टीका करत ‘मोदी है तो मुमकिन है’ या प्रचारात्मक गाण्यात त्याने केलेल्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाने जोर धरल्यानंतर राजकुमार रावने एका सोशल मीडिया वापरकर्त्याच्या टीकेला…

Read More

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका – Marathi News | Uddhav Thackeray criticizes the judiciary takes aim against the backdrop of the Delhi protests

दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे.  नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन केले जात आहे. आता मुंबईतही याच मुद्द्यात मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत 26 तारखेला नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यासोबतच सरकारवर गंभीर…

Read More

थेट मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहीर आहे तरी कोण? पहिल्यांदाच आली समोर, नेमकं काय करते? | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jul 23, 2026 7:56 PM IST NEET पेपरफुटीविरोधात मुंबईत आंदोलनादरम्यान रिया अहीरने पोलिसांची व्हॅन अडवून विद्यार्थ्यांना सोडवले. तिचा व्हिडिओ व्हायरल झाला असून झोया अख्तरनेही कौतुक केले. News18 मुंबई: NEET पेपरफुटी घोटाळ्याची झळ आता दिल्लीच्या जंतर-मंतरवरून थेट महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत पोहोचली आहे. दादरच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान एक असा थरारक…

Read More

धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना

Beed : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. खते आणण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याचा हायवा खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या केजमधून काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. बीडच्या अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. केजच्या भवानी चौकात धारुर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने खते आणण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याला…

Read More

Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 

हरारे: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे पहिली टी 20 मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 126 धावांचं आव्हान होतं. भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. अनुभवी सलामीवीर अभिषेक शर्मा केवळ 1 रन करुन बाद झाला. टीम इंडियाचा बेबी बॉस अशी ओळख मिळालेल्या वैभव सूर्यवंशीनं झिम्बाब्वे…

Read More