मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरातही पावसामुळे नदी, नाले भरुन वाहत आहेत. तर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळीही वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची धरणस्थिती जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर आणि तानसा धरणे (Dam) 100 टक्के भरली असून दोन्ही…

Read More

‘अल्फा’ फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?

OTT webseries: ‘अल्फा’ चित्रपटानंतर अभिनेत्री शर्वरी वाघच्या जुन्या कामांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेली तिची देशभक्तीवर आधारित वेबसीरिज ‘द फॉरगॉटन आर्मी: आझादी के लिए’ सध्या सोशल मीडियावर आणि ओटीटी प्रेक्षकांमध्ये पुन्हा चर्चेत आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या शौर्यगाथेवर आधारित ही वेबसीरिज दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि…

Read More

कच्ची हळद नैसर्गिक औषधासारखी गुणकारी वनस्पती आणि तिचे आरोग्यदायी फायदे – Marathi News | Raw turmeric a natural medicine with powerful health benefits

कच्ची हळद ही भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये हळदीचा वापर शरीरातील विविध समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. हळदीमध्ये आढळणारे प्रमुख घटक म्हणजे कर्क्युमिन (Curcumin), जे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. कच्च्या हळदीमध्ये नैसर्गिक स्वरूपात अनेक पोषक घटक, अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक लोक हळदीला…

Read More

IND vs ZIM: झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं ‘वैभव’ परतलं, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक – Marathi News | IND vs ZIM t20 match Vaibhav Sooryavanshi scored 50 off 18 balls and registered his first half century in international cricket

IND vs ZIM: झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं ‘वैभव’ परतलं, गोलंदाजांची अशी केली धुलाईImage Credit source: Getty Images टी20 मालिकेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल गमावला आणि त्यांच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 125 धावा केल्या. तसेच विजयासाठी 126 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान तसं सोपं होतं….

Read More

47 सेकंदाचा टीझरने उडवली सर्वांची झोप, प्रेक्षक पुन्हा-पुन्हा बघत आहेत या चित्रपटाचा टीझर, लवकरच ZEE5 वर…. – Marathi News | Dalimb teaser out something ominous haunts within just 47 seconds

मनमिळावू अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता जितेंद्र कुमार आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या आगामी ‘डालिंब’ या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचा अवघ्या 47 सेकंदांचा टीझर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, टीझरमध्ये एकही संवाद नसतानाही त्यातील दृश्यरचना, पार्श्वसंगीत आणि रहस्यमय वातावरण प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला…

Read More

24 तासात सरकारकडून 4 मोठे प्रस्ताव, कोणत्याही क्षणी सरकार चर्चेसाठी तयार, पण.. – Marathi News | Government extended an offer for talks to Cockroach Janata Party protesters four times within 24 hours

नीट परीक्षेमधील पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फक्त आता दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाही तर त्याची धग देशभर पोहोचली आहे. मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये नीट पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरु आहेत. जंतर मंतरवर काल जमावाकडून थेट पोलिसांनाच टार्गेट करण्यात आले. या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे येत…

Read More

IND vs ZIM : 6,6,6,6,4,4… वैभवची आणखी एक विक्रमी इंनिंग, इंग्लंडचा राग झिम्बाबेवर काढला; 282 च्या स्ट्राईक रेटने चोपलं

हरारे स्पोर्टस क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात वैभत सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे.या खेळीत त्याने झिम्बाबेला अक्षरश चौपून काढलं आहे. Source link

Read More

आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

Jayant Patil : पोलीस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्स सहज उपलब्ध होतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आज हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत, उद्या सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच करतील, अशी भीतीजयंत पाटील यांनी व्यक्त केली….

Read More

दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली

मुंबई : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे (Agitation) पडसाद गल्लीतही पाहायला मिळत आहेत. देशातील विविध राज्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा विरोध पाहायला मिळत आहे, लोक रस्त्यावर उतरुन आपला विरोध व्यक्त करत आहेत. सोशल मीडियातूनही तरुणाई एकत्र येत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे तीव्र पडसाद मुंबईतही उमटल्याचं दिसून…

Read More

इंद्रजाल’वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले…

Indrajaal Controversy: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘इंद्रजाल’ हा चित्रपट येत्या 24 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना चित्रपटाबाबत कोणतेही गैरसमज न ठेवता तो चित्रपटगृहात येऊन पाहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे एक व्हिडीओ शेअर करत…

Read More