हे गाणं ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश, 69 वर्षांपासून लोकप्रिय, प्रत्येक लढ्यात ऐकायला मिळते – Marathi News | Dilip Kumar movie Naya Daur song Saathi Haath Badhana is soul of protest
हिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शेकडो गाणी प्रदर्शित होतात. त्यापैकी अनेक गाणी काही काळ लोकप्रिय ठरतात आणि नंतर काळाच्या ओघात लोक ती गाणी विसरून जातात. मात्र काही गाणी अशी असतात, जी केवळ चित्रपटापुरती मर्यादित राहत नाहीत तर समाजाच्या भावविश्वाचा आणि जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटातील ‘साथी हाथ बढ़ाना…’ हे…