Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, राजकीय घडामोडींना वेग



उपमुख्यंंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ऑपरेशन टायगरनंतर पहिल्यांदाज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर पावसाने अचानक दांडी मारली आहे. चार दिवस धो-धो कोसळणारा पाऊस अचानक गायब झाला. जिल्ह्यापासून ते दिल्लीपर्यंत राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा तुम्ही एका क्लिकवर इथे पाहू शकता. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *