‘देऊळ बंद 2’साठी प्रवीण तरडेंनी किती घेतलं मानधन? मुख्य कलाकारांपेक्षा दुप्पट-तिप्पट स्वीकारतात फी – Marathi News | How much pravin tarde charged for his own blockbuster film deool band 2 here is what he said


या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी पुढे असाही खुलासा केला की, ते एका चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करण्यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये मानधन घेतात. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडेंचा पॅटर्न हिट ठरतोय. ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर 2’, ‘देऊळ बंद’, ‘देऊळ बंद 2’ यांसारखे त्यांचे चित्रपट हिट ठरले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *