IND vs AUS : 'तुला ऐकायला नाही आलं का?', स्मृतीच्या रन आऊटवर जेमिमा भडकली, मैदानावर नेमकं काय घडलं?



12 व्या ओव्हरला मोठा ड्रामा घडला. 11 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला जेमीमा रॉड्रीग्जने रिव्हर्स स्विप मारला होता. हा स्विप मारताच स्मृती मानधना नॉन स्ट्राईकर एंड वरून पळत सुटली.पण जेमीमा मात्र जागेवरून हलली देखील नाही. तिचे डोळे बॉलवर होते. याच दरम्यान अर्धी क्रिज पार केलेल्या स्मृतीला जेमीने परत पाठवले पण या दरम्यान ती रनआऊट झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *