Horoscope Today 27 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 27 मे 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालावेसे वाटेल, यंत्रावर काम करणाऱ्यांनी अवश्य काळजी घ्यावी
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप काम करावेसे वाटले तरी, प्रकृती थोडी नरम गरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बोलण्यामध्ये एक सुरीपणा न ठेवल्यामुळे गोंधळ निर्माण होतील आपल्या निर्णयावर ठाम राहिला हवे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांना वैवाहिक जीवनात जोडीदाराची तडजोड करावी लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समोर उत्तम ध्येय ठेवलं तर अडचणीचे डोंगरही पार कराल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पाठीचे दुखणे डोके वर काढतील, वेळीच व्यायाम, औषधोपचारावर भर द्यावा
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हमखास यश मिळण्यासाठी कामाचे नियोजन करावे लागेल, जोडीदाराचा कोणत्याही बाबतीतील थंड प्रतिसाद वादाला कारणीभूत ठरेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बौद्धिक दृष्ट्या तुम्ही कोणाला आहारी जाणार नाही, नातेवाईकांकडून अपेक्षा भंगाचे दुःख जाणवेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला एखाद्या गोष्टीच्या आहारी जातील, व्यवसायात एखादी गोष्ट विलंबाने झाली तरी बहुतेक कसरती करून मार्गी लावाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून एखादी लाभदायक घटना अनुभवायला मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काम करायला अधिक उत्साह वाटेल, जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणतीही गोष्ट करताना थोडी द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी, जून-डिसेंबर 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर! ‘या’ महिन्यात टर्निंग पॉईंट…थक्क..
(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
आणखी वाचा