How To Wash Rice Correctly : तांदूळ धुण्याची योग्य पद्धत कोणती? ‘या’ चुका केल्यास भात होईल चिकट आणि चवहीन

How To Wash Rice Properly News : रोजच्या जेवणात भात शिजवण्यापूर्वी तांदूळ धुणे ही प्रत्येक घरातील एक अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, तुम्ही तांदूळ योग्य पद्धतीने धुवता का?अनेक लोक तांदळात एकदाच पाणी घालून ते लगेच ओततात, तर काही जण तांदूळ इतक्या जोराने चोळतात की तांदळाचे दाणेच तुटतात. तांदूळ धुण्याची योग्य पद्धत माहीत असल्यास त्यातील धूळ-माती…

Read More

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची लेक अन् सुनेचा शानदार अंदाज, सारा-सानियाचा व्हिडीओ व्हायरल; नणंद-भावजयीच्या लूकने वेधलं लक्ष – Marathi News | Sara Tendulkar and Sania Chandok’s GRWM : Twinning in Elegant Chikankari for Rakhi Lunch

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासोबतच त्याच्या घरचेही नेहमी चर्चेत असतात. त्याची लाडकी लेक सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar) ही तर तिच्या स्टायलिश लुक्समुळे आणि खास अंदाजामुळे लाइमलाइटमध्ये असते. तर आता तेंडुलकरांची सूनबाई, सानिया चंडोक (Saaniya Chandok Tendulkar) ही देखील नजरेत असते. नणंदबाई सार हिच्याप्रमाणेच सानियाची स्टाईलदेखील अतिशय क्लासी, एलिगंट आणि…

Read More

Roti Dough In Fridge : कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवताय? ‘इतक्या’ तासानंतर वापरणे ठरू शकते धोकादायक

Atta Storage Tips News : भारतीय घरांमध्ये वेळ वाचवण्यासाठी कणिक आधीच मळून फ्रिजमध्ये ठेवणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. विशेषतः सकाळी कामाची घाई असताना, रात्रीच कणिक मळून ठेवल्यास सकाळी पोळ्या किंवा पराठे बनवणे सोपे जाते. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत होते. मात्र, फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक किती वेळ किंवा किती तासांपर्यंत वापरणे आरोग्यासाठी सुरक्षित…

Read More

Healthy Tips : सात दिवस, सात फळं… सफरचंदापासून किवीपर्यंत, कोणत्या दिवशी काय खाणं ठरेल आरोग्यदायी – Marathi News | Apples to kiwis What to eat on which day for good health

Healthy Tips : आजची जीवनशैली पाहता, फळं खाण आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. पण रोज एकच फळ खाणं आरोग्यासाठी योग्य नाही. आठवडाभर विविध प्रकारची फळं खाल्ल्याने शरीराला वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. कोणतंही एक फळ तुमची प्रतिकारशक्ती दुप्पट करणार नाही. पण संतुलित आहाराचा भाग म्हणून विविध प्रकारची फळं खाल्ल्याने तुमच्या संपूर्ण आरोग्याला मदत होऊ…

Read More

धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली

Weight loss News : आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. बदलत्या जीवशैलीमुळं लठ्ठपणा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेकजण विविध मार्गाचा अवलंब करतात. अनेकजण व्यायाम सोडून दुसरे देखील काही मार्ग अवलंबतात. ज्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. एका महिलेने 15 दिवस फक्त पाणीच घेतले. यामुळं…

Read More

हॉटेलच्या बाथरुममध्ये फोन का ठेवतात? जाणून घ्या यामागील रंजक कारण…, व्हाल अवाक् – Marathi News | Do you know Why hotels keep phones in bathrooms know the facts

बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटल्यानंतर हॉटेल बूक करणं, हे सर्वात महत्त्वाचं काम आहे, कारण वेळेवर हॉटेल बूक करण्यासाठी गेल्यानंतर कधीच रुम मिळत नाही. त्यामुळे हॉटेल अनेक जण आधीच बूक करतात. पण हॉटेलमध्ये काही अशा गोष्टी असतात, ज्या आपल्याला चकित करतात. त्यामधील एक म्हणजे हॉटेलच्या बाथरुममध्ये असलेले फोन… जेव्हा तुम्ही एखाद्या भव्य आणि आलिशान हॉटेलमध्ये जाता…

Read More

Health Tips : फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना…

Health Tips : आम्लपित्त ही आता अधूनमधून होणारी समस्या न राहता वारंवार उद्भवणारी समस्या म्हणून नोंदवली जात आहे. आज पचनसंस्थेच्या समस्या आधुनिक जीवनशैलीतील आव्हानांचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखल्या जातात. शहरी भारतीयांमध्ये याबद्दल जागरूकता वाढत आहे आणि लोक स्वतःहून याबद्दल माहिती देत आहेत. भारतात 7.6% ते 30% लोकांना ॲसिड रिफ्लक्सची लक्षणे जाणवतात, तर एकूण…

Read More

तांब्या, पितळेच्या भांड्यावरील हट्टी डाग जात नाहीत? झटपट चमकदार बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स – Marathi News | Rid of stubborn stains on copper and brass vessels some simple tips to make them shiny

आता सगळे सण जवळ येत आहे. लवकरच सर्वांच्या घरात गणरायाचं आगमन होणार आहे. यासाठी सर्वांची तयारी देखील सुरु झाली आहे. पण सर्वात मोठा टास्क असतो, तांबे आणि पितळ्यांची भांडी साफ करणं… सांगायचं झालं तर, भारतीय घरांमध्ये तांबे, पितळ, शिसे आणि चांदी यांसारख्या धातूंपासून बनवलेली भांडी विशेष प्रसंगी आणि विधींसाठी वापरली जातात. पण ही भांडी कायम…

Read More

Excessive Thirst Causes : पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? ‘या’ गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष

Dehydration And Thirst News : कडक उन्हात फिरल्यानंतर, जास्त घाम आल्यावर किंवा व्यायाम केल्यानंतर पाणी पिल्यास तहान भागणे आणि शरीराला आराम मिळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, भरपूर पाणी पिऊनही थोड्याच वेळात पुन्हा घसा कोरडा पडत असेल किंवा वारंवार तीव्र तहान लागत असेल, तर या समस्येकडे निव्वळ हवामानाचा प्रभाव म्हणून दुर्लक्ष करणे महागात पडू…

Read More

PCOS : सावधान! सडपातळ मुलींनाही होऊ शकतो हा गंभीर आजार; ही लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा! – Marathi News | Lean PCOS can affect women with normal weight and BMI Know full symptoms

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या गंभीर आजाराने अनेक महिलांना छळलं आहे. या आजाराच्या गांभीर्य पाहता आता मे 2026 पासून त्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता या आजाराचे नाव हे PCOS पासून बदलून PMOS असे करण्यात आले आहे. हा आजार भारतात जवळपास 11.3 टक्के महिलांना झालेला आहे. म्हणजे हा आजार 9 पैकी एका महिलेला हा आजार झालेला…

Read More