Rain Update: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, 15 विमानांचे मार्ग बदलले, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती, वाराणसीत पोलीस ठाणे पाण्यात; छत्तीसगडमध्ये महिलेवर वीज कोसळली
Rain Update: दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरून 15 विमानांचे मार्ग बदलण्यात आले. 26 विमाने रद्द करण्यात आली आणि सुमारे 250 विमानांना विलंब झाला. संगम विहार, दुर्गा विहार आणि कनॉट प्लेसमध्ये 3-4 फूट पाणी साचले. घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले, तसेच वाहने अडकून पडली. #WATCH | Students wade through a…