Mumbai Ganesh Idol Accident: स्पीडब्रेकरमुळे ट्रॉलीला जोराचा झटका, गणपतीची मूर्ती उजव्या बाजूला कलंडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, कुर्ल्यातील दुर्घटनेचं कारण समोर
Mumbai Ganesh Idol fell down in Kurla: दक्षिण मुंबईतील भुलेश्वरचा राजा या गणपती मंडळासोबत घडलेली दुर्घटना ताजी असतानाच मंगळवारी मुंबईत आणखी एक गणेशमूर्ती (Ganesh Idol) पडल्याची घटना घडली. मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात एलबीएस रोडवर (LBS Road) हा प्रकार घडला. धारावीच्या ओम शक्ती वेलफेयर फाऊंडेशनतर्फे बसवण्यात येणारा ‘प्रेम नगरचा महाराजा’ (Premnagar cha Maharaja) या गपणतीचा मंगळवारी…