BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

BJP Parag Shah: जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असा लौकिक असलेल्या भाजपचे आमदार पराग शाह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पराग शाह ( MLA Parag Shah) हे भिकाऱ्याच्या (Beggar) वेषात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला अनेकांना धक्का बसला होता. मात्र, नंतर या सगळ्या प्रकाराचा…

Read More

जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल – Marathi News | Why didn’t you go to meet Jarange? A young man’s question to MP Omraje Nimbalkar.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवालीत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला १६ दिवस पूर्ण झाले आहेत. जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना सणासुदीत मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही. जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. अशात आता जरांगे यांच्या उपोषणस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट का दिली नाही…

Read More

Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर

Maharashtra Rain news:  लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वी मुंबई, उपनगर, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार असताना, त्याआधीच मुंबईत पावसाचं आगमन झालं आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या सरी बरसताना…

Read More

Manoj Jarange Patil : अन्यथा तुम्हाला जड जाईल! जरांगे पाटील कलेक्टर आशिमा मित्तल यांच्यावर भडकले; दिला थेट इशारा! – Marathi News | Manoj jarange patil lashed out at collector ashima mittal issued a direct warning maratha reservation march

Manoj Jarange Patil On Ashima MittalImage Credit source: टीव्ही 9 मराठी मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पुन्हा एकदा मुंबईत दाखल होण्याची घोषणा केली आहे. उद्या मुंबईतील आझाद मैदानावर कसं पोहोचायचं, त्याचा मार्ग सांगणार म्हणत जरांगेंनी आज त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता जरांगे पाटील हे 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत,…

Read More

Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन

Congress Ratnakar Mahajan Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. त्यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी रत्नाकर महाजन (Ratnakar Mahajan) यांचे निधन झाले. ते 80  वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी एक वाजता पुण्याच्या (Pune…

Read More

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवर उदय सामंत संतापले, आता शेवटची संधी…, दिला मोठा इशारा – Marathi News | Uday Samant furious over factionalism among Shiv Sena office bearers issues a stern warning

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यावरून शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांचे कान टोचतानाच त्यांनी मोठा इशारा देखील दिला आहे. आपला मित्र पक्ष काय करतो, यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय याकडे लक्ष द्या? गटबाजी सोडा, संघटना…

Read More

Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल

Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल Source link

Read More

भाजपची ताकद वाढली, कोकणात रविंद्र चव्हाणांनी मोठा डाव टाकला, काय आहे नवीन समीकरण? – Marathi News | Ravindra chavan visit konkan for improved strength and party latest marathi news

भाजपकडून राज्यभरात विविध भागात जोरदार कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक झाली. त्यानंतर आता भाजपकडून जिल्हा पातळीवर कार्यकारिणी बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे एकदिवसीय रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान इतर पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या ठरावानुसार, सावंतवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक…

Read More

iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन ‘iPhone Duo’ लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती

iPhone Duo Marathi News: ॲपलने अखेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे आपले नवे प्रीमियम स्मार्टफोन लाँच केले आहेत. Apple चा बहुप्रतिक्षित फोल्डेबल फोन देखील अखेर लाँच (Foldable iPhone) करण्यात आला आहे. या फोनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध चर्चा सुरू होत्या. अखेर कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन iPhone Duo या नावाने सादर…

Read More

नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी…. – Marathi News | Mahant Shivaji Maharaj of Narayan Gad to meet Manoj Jarange.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला ११ दिवस झाले असून आता एक महत्वाची घडामोड घडली आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहेत. गेल्या दीड तासांपासून नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार राजेश विटेकर यांची जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे. मराठी आंदोलक मनोज जरांगे यांनी २९…

Read More