Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Raigad Crime News: रायगडमधील एक धक्कादायक घटना (Raigad News) समोर आली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 5 पैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात एका एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या…