Hurun India Rich List 2026: ना सलमान, ना आमीर अन् ना अमिताभ बच्चन; ‘हा’ 60 वर्षांचा हँडसम हंक देशातला सर्वात श्रीमंत अभिनेता, नेटवर्थ 10 हजार कोटींच्या पार

Hurun India Rich List 2026: सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) उगाच नाही, बॉलिवूडचा (Bollywood News) किंग, बादशाह म्हणत. पुन्हा एकदा शाहरुख खान (King Khan) भारतातील श्रीमंत अभिनेता ठरलाय. ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026’ (Hurun India Rich List 2026) नुसार, शाहरुख खानचं नेट वर्थ सुमारे 10,000 कोटी रुपये इतकं आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत…

Read More

Rupali Thombre Patil: लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही; रुपाली ठोंबरेंची रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका – Marathi News | Rupali Thombre Patil Takes a Dig at Rupali Chakankar Over Lipstick Remark

रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरेImage Credit source: tv9 Marathi नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या तथा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव घेण्यात आले होते. त्यांचा अशोक खरात यांच्यासोबतचा एक फोटो समोर येताच वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षाच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर टीका केली होती….

Read More

Share Market : सेन्सेक्स, निफ्टीत घसरण, शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले

भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 329 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये 85.30 अंकांची घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले आहेत. सेन्सेक्स 329 अंकांनी घसरुन 74529.08 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 85.30 अंकांनी घसरुन 23329.00 अंकांवर बंद झाला आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 2.37 लाख कोटी रुपयांचं…

Read More

दिशा सालियान प्रकरणात भाजपाच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप, संजय राऊत यांचीच.. – Marathi News | Rasad Lad leveled serious allegations against Sanjay Raut in the Disha Salian case

दिशा सालियान प्रकरण गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. कोर्टाने दिशा सालियान प्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे दिला. सीबीआयकडून या प्रकरणाची चाैकशी केली जात आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबानंतर सीबीआयने या प्रकरणात एफआयआर दाखल केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी ते मातोश्रीवर पोहोचले. मातोश्रीच्या…

Read More

CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 

चेन्नई : आयपीएलमधील यशस्वी टीम असा नावलौकिक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) आयपीएलच्या 2027 (IPL 2027) च्या हंगामासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) याची निवड केली आहे. स्टीफन फ्लेमिंग यानं चेन्नईची साथ सोडत इंग्लंडच्या कसोटी संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. त्यामुळं रिक्त झालेल्या जागेवर झहीर खानची निवड करण्यात आली आहे. चेन्नईनं…

Read More

Santosh Pandit : संतोष पंडित यांचा सत्कार केल्यानंतर रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एखाद्या गुंडाप्रमाणे… – Marathi News | Ravindra dhangekar first reaction after felicitates youtuber santosh pandit for doing social work

पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांना 3 सप्टेंबर रोजी अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर संतोष पंडित यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्य करणार असल्याचे स्पष्ट केलंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याने संतोष पंडित यांना जेलची हवा खावी लागली. परंतु आता या प्रकरणात संतोष पंडित यांना…

Read More

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?

Election Commission Notice: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नी क्योको एस. जयशंकर यांना निवडणूक आयोगाकडून एसआयआर (SIR) अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये सीबीआय संचालक प्रवीण सूद आणि त्यांचे कुटुंब, माजी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि त्यांच्या पत्नी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई आणि त्यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या…

Read More

कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकावर हल्लाबोल – Marathi News | Rohit Pawar criticized fadnavis government over farmers issues after dharashiv visit

महाराष्ट्रात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ठिकठिकाणी पाहणी करत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात रोहित पवार दुष्काळ पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. कर्नाटकात जे होऊ शकते, ते महाराष्ट्रात होत नाही….

Read More

DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या  निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अध्यक्षपदावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यश डबास विजयी झाले. तर, उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार दीपांशू शौकीन विजयी झाले. त्यांनी एनएसयूआय आणि अभाविपच्या उमेदवारचा पराभव केला. सचिव आणि संयुक्त सचिव पदाव देखील अभाविपनं बाजी मारली. म्हणजेच चार पैकी तीन महत्त्वाची पदं अभाविपनं  मिळवली आहेत. उपाध्यक्षपद…

Read More

Eknath Shinde : ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, पोलिस यंत्रणा कामाला लागली? DCM एकनाथ शिंदे यांनी खरं काय ते सांगून टाकलं! – Marathi News | Dcm eknath shinde lost his mobile in british airplane is it real or fake shindes clrarification

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच लंडन दौऱ्याहून परतले आहेत. 12 सप्टेंबर रोजी त्यांचा मध्यरात्री मुंबई विमानतळावर उतरले असताना एकनाथ शिंदे हे त्यांचा मोबाईल फोन विमानात विसरले असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे बऱ्याच वेळानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर जवळपास दोन तासांनंतर शिंदेंना त्यांचा मोबाईल मिळाला अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता…

Read More