अखेर ठाकरेंच्या खासदाराने ऑपरेशन टायगरबद्दल सगळं सांगितलं; शिंदेंना भेटताच…सगळा सस्पेन्स संपला! – Marathi News | Nagesh patil ashtikar said woll not join eknath shinde shivsna party know what he said
Nagesh Patil Ashtikar : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरचा उल्लेख वारंवार केला जात आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरेंचे काही खासदार शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असा दावा केला जात आहे. एकीकडे हा दावा केला जात असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे….