उद्धव ठाकरेंपुढे आणखी मोठं संकट, आता आमदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ! – Marathi News | Bacchu kadu claims many mla from ubt party will join eknath shinde shivsena in future

Bacchu Kadu On UBT Split : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एकूण सहा खासदारांनी मोठं बंड केलं आहे. शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी हे खासदार आपला गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन करण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या संसदीय गटाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित राहावे, असा आदेश व्हीपच्या माध्यमातून देण्यात…

Read More

देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर

Inder Kumar Gujral: माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचे पुत्र आणि माजी राज्यसभा खासदार नरेश गुजराल हे सायबर फसवणुकीचे बळी ठरले. सायबर गुन्हेगारांनी एका मेसेजिंग ॲपवर त्यांचे बनावट प्रोफाइल तयार करून त्यांच्या कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला (CFO) फसवून विविध बँक खात्यांमध्ये अंदाजे 7.8 कोटी रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. ही फसवणूक 12 जून ते 16…

Read More

राजकारणात पुन्हा मोठा भूकंप, खासदार फुटले आता बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार? शिंदे गटात मोठ्या पक्षप्रवेशाची शक्यता – Marathi News | Possibility of Shiv Sena Thackeray faction leader Bhaskar Jadhav joining the Shiv Sena Shinde faction

शिवसेना ठाकरे गटाचा बडा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फुट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं….

Read More

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त

Russia-Ukraine War: युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, रात्रभरात जवळपास 1 हजार ड्रोन आणि चार क्रूझ क्षेपणास्त्रे पाडण्यात आली, ज्यात राजधानी मॉस्कोच्या दिशेने येणाऱ्या सुमारे 200 ड्रोनचा समावेश होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, दक्षिण रोस्तोव प्रदेशातील एक तेल डेपो स्फोटात उद्ध्वस्त झाला, ज्यात तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला….

Read More

आता शरद पवारांनाही सर्वात मोठा धक्का; पक्षात फूट? काही खासदार थेट…राजकारणात प्रचंड खळबळ! – Marathi News | sharad pawar ncp some mp in touch with sunetra pawar may soon join ajit pawar ncp party

Sharad Pawar MP Revolt : ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. हे खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. हे बंड रोखण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आला. परंतु सध्यातरी यात यश येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. कायदेशीर बाबी तपासून झाल्यानंतरच या…

Read More

‘खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..’ फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड

Shivsena UBT Crisis: शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खिंडार पाडताना सहा खासदार फोडले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीमधील नेत्यांसह सोशल मीडियातही या फुटीरांविरोधात संतापाची लाट पसरली आहे. हा विश्वासघात नव्हे, तर थेट मतदारांशी केलेली गद्दारी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. भरीत भर म्हणजे या फुटीर सहा खासदारांना थेट वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्याने…

Read More

राऊत फोडून काढा म्हणताच गिरीश महाजन संतापले, बाळासाहेबांचं नाव घेत सगळंच बाहेर काढलं; जशास तसं उत्तर! – Marathi News | Bjp leader girish mahajan criticizes sanjay raut and uddhav thackeray shiv sena ubt mp revolt

Sanjay Raut Vs Girish Mahajan : एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची राज्यात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत आणि भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण सहा खासदार फुटल्यामुळे संजय राऊत चांगलेच संतापलेले आहेत. फुटलेले खासदार आपल्या मतदारसंघात दिसताच फोडून काढा, असा…

Read More

टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा

Vaibhav Sooryavanshi: बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका ‘अ’ संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सामनाधिकाऱ्याला आहे. बीसीसीआय यात हस्तक्षेप करणार नाही. सैकिया म्हणाले की, अशा घटना खेळात घडतात. यासाठी आधीच एक यंत्रणा अस्तित्वात आहे. त्याच यंत्रणेचे पालन केले जाईल. यात आमची कोणतीही भूमिका नाही.”…

Read More

शिंदे गटाच्या वर्धापन दिनाचे पोस्टर समोर येताच खळबळ, त्या शब्दांमुळे सस्पेन्स वाढला, बंडखोर खासदार… – Marathi News | Eknath shinde shivsena vardhapan din post came out special message written on poster

Eknath Shinde Shivsena Poster : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. ठाकरेंचे एकूण 6 खासदार फुटले असून या खासदाराचा नवा गट लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी थोपवता यावी यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु यात सध्यातरी कोणतेही यश आले नसल्याचेच दिसत आहे. ठाकरे यांच्या पक्षाचे…

Read More

Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV

ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ (Ambernath) मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक (Husband Arrested) केली आहे. धक्कादायक बाब…

Read More