‘दोन वर्षांपासून खूप कठीण परिस्थितीचा सामना करतेय…’; पद्म भूषण पुरस्कार स्विकारल्यानंतर अलका याज्ञिक यांची भावूक पोस्ट

Alka Yagnik Emotional Post After Padma Bhushan 2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी 23 जून रोजी दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांना पद्म पुरस्कार (Padma Awards) प्रदान केले. संगीत क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाबाबत गायिका अलका याज्ञिक (Singer Alka Yagnik) यांना ‘पद्म भूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अलका याज्ञिक पुरस्कार स्विकारण्यासाठी ज्यावेळी जागेवरुन उठल्या, त्यावेळी त्यांना पुरस्कार…

Read More

ते अजरामर गाणे… सिगारेटचा वास घेऊन गायले गाणे, रेकॉर्डिंग पूर्ण होताच… – Marathi News | Kishore Kumar Smelled a Cigarette Before Recording This Evergreen Song The Reason Will Surprise You

म्हणूनच किशोर कुमार यांनी ‘हम तुम, तुम हम’ या गाण्याची रेकॉर्डिंग करताना असा प्रयत्न केला, ज्यामुळे लोकांना पात्राशी सहज जोडता येईल आणि त्याची वेदना गाण्यात स्पष्टपणे जाणवावी. या गाण्याबद्दल असेही म्हटले जाते की, रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा एस.डी. बर्मन यांनी ते गाणे ऐकले, तेव्हा ते खूप भावनिक झाले. या गाण्यातील गहनता, भावना आणि किशोर कुमार…

Read More

Ghabadkund Box Office Day 4: ‘राजा शिवाजी’,’देऊळ बंद 2’नंतर आता ‘घबाडकुंडनं’ बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; सर्वांना धूळ चारून 2026 ची सर्वात मोठी फिल्म ठरणार?

Ghabadkund Box Office Day 4: मराठी सिनेमा (Marathi Movie) ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) आणि ‘देऊळ बंद 2’नंतर (Deool Band 2) आता आणखी एक मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज झालाय. तसं पाहिलं तर, रिलीजपूर्वीच या सिनेमानं धुमाकूळ घातलेला. या फिल्ममध्ये मराठीतली तगडी स्टारकास्टही झळकली आहे. ‘घबाडकुंड’ (Ghabadkund) सिनेमातून कल्पनेच्या पलीकडचं…

Read More

विजय यांच्यावरून त्रिशाची नजरच हटेना; बाराच्या ठोक्याला असा साजरा केला वाढदिवस – Marathi News | Trisha Krishnan cant take eyes off thalapathy Vijay as he celebrates his 52nd birthday with her pens sweet message

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी 22 जून रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी देशभरातील कलाकारांकडून आणि राजकारण्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र सोशल मीडियावर चाहते अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या पोस्टची प्रतीक्षा करत होते. दरवर्षी त्रिशा तिच्या इन्स्टाग्रामवर विजय यांच्या वाढदिवशी खास फोटो पोस्ट करत आवर्जून शुभेच्छा देते. मात्र यावर्षी…

Read More

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला अभिनेत्री होण्याआधी सेलिब्रिटींची करावी लागली अशी कामं, जाणून व्हाल हैराण – Marathi News | Former Maharashtra Chief Minister granddaughter Sharvari Wagh use to open doors for deepika padukone now equal to alia bhatt

सर्वांना वाटतं अभिनेता आणि अभिनेत्री होणं फार सोपं आहे. पण दिसणारी प्रत्येक गोष्ट सहज मिळते असं नाही. बॉलिवूडचं देखील असंच काही आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची नवी आणि भक्कम ओळख निर्माण करणं फार कठीण आहे. विशेषतः जेव्हा, तेव्हा तुमचं कुटुंब बॉलिवूडचं नाही. बाहेरुन येणाऱ्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यातही कधी नशीब…

Read More

Dhurandhar 2 : ओटीटीवर ‘धुरंधर 2’ची जादू पडली फिकी; ‘या’ धमाकेदार सिनेमाने टाकलं मागे – Marathi News | Akshay Kumar starred Bhoot Bangla film top on Netflix Dhurandhar 2 is on the second number list of 10 superhit films

Dhurandhar 2 : अभिनेता रणवीर सिंग स्टरार ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने यंदाचं वर्ष गाजवलं आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाच्या दोन्ही भागांचा बोलबाला पाहायला मिळाला. बॉक्स ऑफिस तगडी कमाई करत ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक करत नवीन विक्रम रचले… चाहत्यांनी रणवीर याने साकारलेल्या भूमिकेला देखील डोक्यावर घेतलं. सर्वत्र फक्त…

Read More

भाजपात प्रवेश केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने 24 तासांत ठोकला राम राम…; म्हणाले, ‘अडचणीत सापडल्यानंतर पक्ष…’ – Marathi News | Bollywood actor Shekhar Suman left the BJP after 24 hours the big reason eventually revealed

सिनेविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी झगमगत्या विश्वाला राम राम ठोकला आणि राजकारणात प्रवेश केला. तर काही सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी बॉलिवूडचा प्रवास न थांबवता राजकारणात प्रवेश केला आणि आता ते राजकारणात सक्रिय आहे… पण एक अभिनेता असा आहे ज्याने, भाजप पक्षातून राजकारणात प्रवेश केला, पण अभिनेत्याचा प्रवास फक्त 24 तासांचा होता. सध्या ज्या…

Read More

77 वर्षांपूर्वीचं गाणं, जे माईकपासून 25 फूट दूर उभे राहून लता मंगेशकर यांनी गायलेलं, आजही ऐकलं तरी.. – Marathi News | 77 Year Old Cult Classic Song Ayega Aaane Wala From Mahal Sung by lata Mangeshkar

हिंदी चित्रपटसृष्टीतील गायिका लता मंगेशकर यांचे नाव केवळ गायिका म्हणूनच नाही तर अनेक पिढ्यांना संगीताशी जोडणारा आवाज म्हणून घेतले जाते. 36 हून अधिक भाषांमध्ये गाणी गाऊन त्यांनी भारतीय संगीतविश्वावर अमिट छाप सोडली. मात्र त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या एका गाण्याने त्यांना खरी ओळख आणि स्टारडम मिळवून दिले. Source link

Read More

बड्या सेलिब्रिटीचा खुलासा, 10 वर्षांच्या शाहरुख खानला समोसे विकताना पाहिलंय…, किंग खानचं मोठं रहस्य अखेर समोर – Marathi News | Shah Rukh Khan sells samosas at the National School of Drama canteen Pankaj Kapoor reminds old memories

अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर किंग खानने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे शाहरुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. किंग खान याचा बॉलिवूडमधील प्रवास, त्याची लव्हस्टोरी सर्वांना माहिती आहे… पण शाहरुख खान समोसे विकायचा फार कोणाला माहिती नाही. आता किंग खानबद्दलच मोठं सत्य समोर आलं…

Read More

किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात नंतर अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून व्हाल थक्क – Marathi News | Nargis fakhri lost control kissing scene after 20 retakes angry emraan hashmi

पत्रकाराच्या दाव्यानुसार, सेटवरील अनेक जण या परिस्थितीचा आनंद घेत होते. त्यामुळे नरगिस यांना आपण सीन व्यवस्थित करत नाही का, अशी शंका आली. नंतर त्यांना वाटले की, सेटवरील लोक त्यांच्यासोबत गंमत करत आहेत. Source link

Read More