बॉलिवूडमध्ये मोठ्या बजेटचा चित्रपट म्हणजे हमखास यश असे समीकरण अनेकदा फेल ठरले आहे. प्रचंड स्टारकास्ट, मोठे दिग्दर्शक आणि भव्य निर्मिती असूनही काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बॉम्बे वेल्वेट’.