Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्रा जवळपास एक वर्षांनी उतरणार मैदानात, या दिवशी खेळणार सामना – Marathi News | Javelin thrower Neeraj Chopra will compete in the Diamond League 2026 event in Doha


भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता ठरलेला नीरज चोप्रा गेल्या वर्षभरापासून मैदानापासून दूर होता. आता 2026 च्या एथलेटिक्स पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. पाठिच्या दुखापतीमुळे काही आठवडे खेळापासून दूर होता. स्वित्झर्लंडमधील ऑलिम्पिक सेंटरमध्ये पुनर्वसन केल्यानंतर नीरज आता डायमंड लीग स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाला आहे. (Photo: PTI)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *