Gulabi Saadi: ‘गुलाबी साडी’ सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
Gulabi Sadi Actress: प्रसिद्ध गायक संजू राठोड (Sanju Rathod) आपल्या हटके गाण्यातील शैलीसाठी ओळखला जातो. त्यानं हिट गाणे देऊन प्रेक्षकांना भूरळ घातली. ‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे त्याला खरी ओळख मिळाली. ‘गुलाबी साडी’ (Gulabi Saadi), ‘शेकी शेकी’, ‘सुंदरी सुंदरी’या हिट गाण्यांमुळे तो रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याचं नुकतंच ‘लाल लाल कलरची बांगडी’ हे गाणं रिलीज झालं…