प्रत्येक मुलींच्या प्लेलिस्टमध्ये असतं हे गाणं, 35 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट, तुम्ही ऐकलं तर…
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही गाणी अशी असतात की ती केवळ चित्रपटगीत म्हणून मर्यादित राहत नाहीत तर संस्कृती, परंपरा आणि भावनांचे प्रतीक बनतात. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लम्हे’ या चित्रपटातील ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्यापैकीच एक मानले जाते. तब्बल 35 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणांमध्ये ते आजही…