Influencer: प्रसिद्ध यूट्यूबर – इन्फ्ल्युएंसरला घरात घुसून संपवलं; मेहुण्यानेच साथीदारांसह रचला कट, कारण काय?
Masood Chandi: सोशल मीडिया (Social media) जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिटनेस कंटेट क्रिएटर आणि यूट्यूबर मसूद चांदी (Masood Chandi) उर्फ शैख महबूब (Shaikh Mehboob) याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मसूद चांदी हा हैदराबाद येथील गोलकोंडा परिसरातील रहिवासी होता. तो यूट्यूबवर व्हिडीओ शेअर करायचा. त्याला यूट्यूबमुळे बरीच प्रसिद्धी मिळाली…