समय प्रसंग ओळखावा, राग निपटुनी काढावा..; राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट – Marathi News | Tejaswini pandit writes special post for mns chief raj thackeray on his birthday check out


या पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिलं, ‘तुमच्यासाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, आमच्यासाठी ती भावना आहे. हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही. साहेब, तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *