180 फ्लॉप चित्रपट देऊन हा अभिनेता ठरला सुपरस्टार, आज आहे 400 कोटींचा मालक – Marathi News | 180 films flopped at the box office but he is still considered a superstar
मात्र, तब्बल 180 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही एखादा अभिनेता सुपरस्टार म्हणून कायम राहू शकतो, यावर विश्वास बसणे कठीण आहे. पण बॉलिवूडमध्ये अशी कामगिरी करणारे अभिनेते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती. Source link