थलपती विजय पत्नीशी करणार तडजोड? कोर्टात सुनावणीपूर्वी बंद दाराआड चर्चा, मध्यस्थीसाठी आईचा पुढाकार – Marathi News | Tamilnadu cm vijay wife sangeetha reconciliation amid divorce proceedings in family court
थलपती विजय, संगीता सोरनालिंगमImage Credit source: Instagram तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते मुख्यमंत्री बनण्याआधी त्यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जात संगीताने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या नात्याने…