साई पल्लवीपेक्षा हीच भारी.. फक्त एक झलक अन् चर्चाच चर्चा; कोण आहे ‘रामायण’मधील ही अभिनेत्री? – Marathi News | Ramayana actress who overshadow sai pallavi in trailer know about the actress surbhi das


नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मुख्य भूमिकांशिवाय चाहते हेसुद्धा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री आहे? या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीलाही मागे टाकलं आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *