Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 

Metro 13 मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली.या बैठकीत मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो 13-मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पुणे रिंगरोडच्या सोरतापवाडी ते वरवे -शिवरे मार्गास मान्यता देण्यात आली. मेट्रो-13 कशी असणार?…

Read More

Zudio ला सर्वात स्वस्त कपडे विकूनही कसा मिळतो नफा? बिझनेस स्ट्रॅटेजी ऐकून तुम्ही म्हणाल…

ग्राहकांची गरज आणि पसंती अचूक ओळखली तर ग्राहकच तुमच्या ब्रँडची जाहिरात करू लागतात. याच व्यवसाय तत्त्वाचा प्रभावी वापर टाटा समूहाच्या ट्रेंट अंतर्गत येणाऱ्या ‘झुडिओ’ने केला आहे. कमी किमतीत फॅशनेबल कपडे उपलब्ध करून देत झुडिओने भारतीय रिटेल बाजारात अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, कमी किमतीत कपडे विकूनही झुडिओ मोठी कमाई कशी करते? यामागे काही महत्त्वाच्या…

Read More

Share Market Today : शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांचे 87 हजार कोटी बुडाले, बाजारात काय घडलं?

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत Source link

Read More

Loan Rules: कर्जदाराच्या मृत्यूनंतर माफ होते कर्ज? सोप्या भाषेत समजून घ्या तो नियम – Marathi News | Loan Rules Is the loan waived after the borrower death Understand the rule in simple terms Home Loan Car Loan Personal

कर्जदार, कर्ज, बँकाImage Credit source: टीव्ही ९ मराठी कर्जदाराचा मृत्यू झाला तर EMI कोणाला भरावा लागतो? की कर्जदारावरील कर्ज बँका माफ करतात? असे ना ना प्रश्न अनेकांच्या मनात येतात. एखाद्या कर्ज प्रकरणात कायदेशीर वारस असणे आणि सहकर्जदारावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येते का? हमीदाराला ते कर्ज फेडावे लागते का? बँका कर्ज फेड न झाल्यास घर जप्त…

Read More

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Uday Samant Press : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात, या सगळ्या त्रासाला कंटाळून 20 लघुउद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची (Chakan MIDC) प्रक्रिया सुरु केली आहे. याच मुद्यावरुन आज उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमध्ये आले…

Read More

5 लाखांच्या गुंतवणूकीवर मिळतील चक्क 7.25 लाख! पोस्ट ऑफीसची योजना भारी – Marathi News | Post Office TD Scheme: Get rs 7.25 lakh on an investment of rs 5 lakh.

Post Office TD Scheme: जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करु इच्छीता ज्यात फिक्स्ड डिपॉझिट सारखे व्याज मिळेल, परंतू बँकेच्या जागी पोस्ट ऑफीसची निवड करु इच्छीता, तर पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिट म्हणजेच ( Post Office Time Deposit – TD ) तुमच्यासाठी एक चांगले ऑप्शन होऊ शकते. यात तुम्ही गरजेच्या नुसार १ ते ५ वर्षांपर्यंत पैसे जमा…

Read More

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

Gold Price News :  दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोन्या चांदीचे दर वाढल्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना सोन्या चांदीची खरेदी करणे परवडत नाही. आजच्या घडीला सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी दीड लाख रुपयांच्यावर गेला आहे. दरम्यान, ज्यावेळी आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी सोन्याचा दर काय होता?…

Read More

मुकेश अंबानींना मोठा धक्का! 3 वर्षांत या अब्जाधीशांची संपत्ती सर्वाधिक वाढली – Marathi News | Richest indian billionaires wealth growth 3 years jindal family mukesh ambani

भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची चर्चा होते, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी यांची नावे येतात. मात्र गेल्या 3 वर्षांचा विचार करता संपत्तीत सर्वाधिक वाढ होण्याच्या बाबतीत या दोन्ही दिग्गजांना आणखी एका मोठ्या उद्योगपतीने मागे टाकले आहे. हुरुन इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत ओपी जिंदाल समूहाच्या जिंदाल कुटुंबाच्या संपत्तीत वाढ झाली आहे….

Read More

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर

Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात 13 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात तब्बल 2,800 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. या घसरणीमुळे मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही (Silver Rate) मोठी घसरण झाली असून काल चांदी तब्बल 6,000 रुपयांनी…

Read More

PM Svanidhi Yojana : सरकारची एकदम भन्नाट योजना, 90000 रुपयांचं कर्ज झटक्यात मिळणार, अर्ज कसा करावा? वाचा A टू Z – Marathi News | A loan of 90000 rupees on your Aadhaar card without a guarantee a windfall for 75 lakh beneficiaries have you availed of the benefit PM Svanidhi Yojana

आधार कार्डवर विना तारण 90,000 रुपयांचं कर्ज PM Svanidhi Yojana: तुम्ही स्ट्रीट व्हेंडर, रस्त्यावरील विक्रेते असाल अथवा छोटे व्यावसायिक असाल तर पीएम स्वनिधी योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. या योजनेनुसार, पात्र लाभार्थ्यांना विना हमी एकूण 90,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. काही अटी आणि शर्तींवर युपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड आणि डिजिटल पेमेंटवर कॅशबॅकसारखी सुविधा पण…

Read More