दररोज 50 किलोमीटर गाडी चालवताय? वर्षभरात पेट्रोल किंवा CNG साठी किती पैसे खर्च होतात? जाणून घ्या इंधनाचं गणित?
Petrol CNG Car Expense : देशातील ज्या लोकांकडे कार आहे, त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बामी आहे. कुणाकडे पेट्रोलवर चालणारी तर कुणाकडे सीएनजी तर कोणाकडे इलेक्ट्रीक कार आहेत. बहुतेक लोक त्यांच्या कामासाठी कारचा वापर करतात. पण दररोज सरासरी 50 किलोमीटर गाडी चालवली तर वर्षभरात पेट्रोल (Petrol) आणि सीएनजीसाठी (CNG) नेमका किती खर्च येतो? जाणून घेऊयात याबाबतची…