तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
Airtel Plan News : एअरटेलने आपल्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय घेतला आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने दररोज डेटा देणारे अनेक जुने प्लॅन्स काढून टाकले आहेत. एअरटेलचा अनलिमिटेड डेली डेटा प्लॅन आता 349 पासून सुरू होणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. या बदलानंतर, दररोज 1…