आमिर खान तिसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत! स्वतःच सांगितलं संपूर्ण वेडिंग प्लॅनिंग, कुठे पार पडणार शाही सोहळा? | ताज्या मनोरंजन बातम्या
Last Updated:Jul 02, 2026 10:36 PM IST Gauri Spratt-Aamir Khan wedding: आता येत्या काही दिवसातच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून नुकतंच आमिरने मीडियासमोर आपल्या तिसऱ्या लग्नाचं प्लानिंग सांगितलं आहे. News18 मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या कोणत्याही फिल्ममुळे नाही, तर त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहे. आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याची गर्लफ्रेंड गौरी…