ती आकर्षक नाही! प्रसिद्ध अभिनेत्याने चक्क रेखासोबत फोटो काढायलाही दिलेला नकार | मनोरंजन फोटोज


रेखा यांनी तिला सांगितलं की, रेखा यांनी तिला सांगितलं की,

रेखा यांनी तिला सांगितलं की, “मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले, तेव्हा माझं वजन जास्त होतं आणि मी फार आकर्षक दिसत नव्हते. त्यामुळे तुझ्या वडिलांना माझ्याबरोबर फोटोशूट करायचं नव्हतं. मात्र तुझी आई झरीन सतत त्यांना म्हणत होती, या मुलीकडे नीट बघा. तिचे डोळे किती सुंदर आहेत, तिचे ओठ किती छान आहेत. प्लीज तिच्याबरोबर फोटोशूट करा. शेवटी तुझ्या वडिलांनी फोटोशूटसाठी होकार दिला. फोटो तयार झाल्यानंतर त्यांनी ते पाहिले आणि म्हणाले, ‘ठीक आहे, ही चांगली दिसते. आपण हिच्याबरोबर चित्रपट करू.’ अशा प्रकारे मला संधी मिळाली.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *