Weather Alert: रिस्क नको, घरीच थांबा! महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार, 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट |


विदर्भातील गोंदिया, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांतही जोरदार पावसासह वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.तर काही ठिकाणी वारे 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.विदर्भातील गोंदिया, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांतही जोरदार पावसासह वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.तर काही ठिकाणी वारे 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

विदर्भातील गोंदिया, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांतही जोरदार पावसासह वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.तर काही ठिकाणी वारे 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *