मित्रांसोबत महाबळेश्वरला गेला, चुकून एका घरात डोकावलं; मालकाने चिखलात तुडवून घेतला जीव | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Jul 11, 2026 8:24 PM IST महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे एका पर्यटकाची लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Pachgani सातारा : दारूच्या नशेत शेजारील घरात डोकावल्याच्या कारणावरून महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे एका पर्यटकाची लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली…