अशोक खरात प्रकरण: कोर्टाचा मोठा निर्णय, 80 दिवसांपासून फरार असलेल्या कल्पना खरातला दिलासा | नाशिक बातम्या (Nashik News)
Last Updated:Jun 25, 2026 11:03 AM IST Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला अखेर जामीन मिळाला आहे. ती मागील ७० ते ८० दिवसांपासून फरार होती. News18 नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला अखेर जामीन मिळाला आहे. ती मागील ७० ते ८० दिवसांपासून फरार होती. आता अखेर तिला अटकपूर्व जामीन दिला…