Stock Market : सौर ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकताच ‘या’ शेअरला अप्पर सर्किट; 5 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पेनी स्टॉकची दमदार कामगिरी
मुंबई : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) बुधवारी तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. मुख्य बेंचमार्क निर्देशांक निफ्टी ५० (Nifty 50) ०.५० टक्क्यांच्या वाढीसह २३,९४२.३५ वर व्यापार करत होता. या सकारात्मक बाजारभावाच्या दरम्यान, ‘एम्पॉवर इंडिया लिमिटेड’ (Empower India Ltd) च्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. कंपनीने ‘डिजिटल सोलर सोल्यूशन्स’ (Digital Solar Solutions) क्षेत्रात विस्तार करण्याची अधिकृत घोषणा…