Central Railway : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून धावणाऱ्या काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांबाबत रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या गावाकडे जाणारी ट्रेन यात आहे का हे जाणून घ्या.
Source link
LTT स्थानकावरून धावणाऱ्या 3 महत्त्वाच्या एक्सप्रेसबाबत मोठा निर्णय! होणार फायदाच फायदा; तुमच्या गावची ट्रेन आहे का लगेच पाहा?