ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

1. मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल https://tinyurl.com/53wjb8nj राहुल गांधींचं आंदोलन अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘सरकार नीटच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास कटिबद्ध, पण काँग्रेसने विद्यार्थ्यांना राजकीय साधन बनवलंय https://tinyurl.com/2zjhf7x7

2. राहुल गांधी रस्त्यावर, उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीतील जंतर मंतरवर; केजरीवालांनी घेतली भेट, नेत्यांशी फोनाफोनी, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलनात उतरण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन https://tinyurl.com/yc775u2h परत विद्यार्थ्यांवर हात उचललात तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, भाजपचा माज उतरवून टाकू; जंतरमंतरवरुन मनोज जरांगे कडाडले
https://tinyurl.com/yc2666t7

3. शरद पवारांनी काल जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अन् आज पंतप्रधान मोदींना भेटले, भेटीमागच्या कारणाची चर्चा; कृषी आणि जलक्षेत्र संबंधित शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीबद्दल पत्र दिल्याची माहिती https://tinyurl.com/297p54t2

4. बिहारमध्येही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून मारलं, फरफटत नेलं; भाजप नेत्यांच्या वाहनांवर आंदोलकांचा हल्लाबोल https://tinyurl.com/bdhvc4ab सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत”; याकिचेवर सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही” https://tinyurl.com/bdf392x4

5. उद्धव ठाकरेंनी जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी थांबवलं, पोलिसांनी केलेल्या मारहाणीची दिली माहिती, VIDEO समोर https://tinyurl.com/rutbj3jv विरोधकांनी आंदोलनात आपली माणसं घुसवली नसती तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा https://tinyurl.com/4ekc67d8

6. पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
https://tinyurl.com/48djdykz ‘सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल’; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अभिनेता नसीरुद्दीन शाहांचा संताप https://tinyurl.com/fm58ymba

7. माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला’,अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट https://tinyurl.com/3c326u29 अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले,  ’आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही’ https://tinyurl.com/36xxzm8z

8. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, विभागीय आयुक्तांचे आदेश; सुरेंद्र अडबालेंची गटनेतेपदी निवड
https://tinyurl.com/ctmhudm3 अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी चिंचवड पालिकेत महापौर गैरहजर राहिल्याने वादाला तोंड फुटलं https://tinyurl.com/4ryn9m8b

9. राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली माहिती https://tinyurl.com/w9skuz9y ‘प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच’; तुकाराम मुंढेंच्या वाक्यास सेलिब्रिटींचा सलाम, श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली भेट; बहुचर्चित ‘द इंडिया स्टोरी’ चित्रपटावर चर्चा https://tinyurl.com/3hktd4m6

10. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाची A टू Z माहिती https://tinyurl.com/4wt6wzhd

*माझा स्पेशल*

सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
https://tinyurl.com/mr23e9ry

पंतप्रधानांनी हात धरुन स्वागत केलं, खळखळून हसले; शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट, दिल्लीत नेमकं काय घडलं?
https://tinyurl.com/58a7nvra

*एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *