इच्छा तिथे मार्ग..मजुरी केली, घरं रंगवली, आज 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेला ट्रान्सफर, कोण आहे हा घानाचा यशस्वी फुटबॉलपटू?

जॉनस एडजेटे घानासाठी सेंटर बॅक पोजिशन वर खेळतो.तो बुंदसलीगा मध्ये VfL Wolfsburg साठी पण खेळतो. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूने इंग्लंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे सामना गोल शून्य बरोबरीत सुटला. (PC-GETTY IMAGES) जॉनस एडजेटेचा जन्म घानाच्या अक्करामध्ये झाला. घरची परिस्थिती गरीबीची होती. त्याच्या वडिलांचं एका रस्ते अपघातात निधन झालं. म्हणून कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी त्याला…

Read More

शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी! आयसीसीच्या घोषणेमुळे झालं स्पष्ट – Marathi News | Shubman Gill has reached the second spot in the ICC rankings after scoring 238 runs in the ODI series against Afghanistan

शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी! आयसीसीच्या घोषणेमुळे झालं स्पष्टImage Credit source: BCCI भारताने अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थाने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल याने मोठी झेप मारली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील चांगल्या…

Read More

IND vs IRE : टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचं आयर्लंड विरुद्ध होणार खास डेब्यू, 9 क्रिकेटपटूंबाबत काय? – Marathi News | Ind vs ire team india 6 players are set for play 1st time in ireland vaibhav sooryavanshi suryanshi shedge

टीम इंडियाने अफगाणिस्तानचा मायदेशात झालेल्या एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमध्ये सुपडा साफ केला. त्यानंतर आता टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 26 जूनपासून 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या आयर्लंड दौऱ्यासाठी 15 खेळाडूंची निवड केली आहे. या 15 पैकी 6 खेळाडू असे आहेत…

Read More

Photos : पाकिस्तानी महिला क्रिकेटरची हवा, सौंदर्याचे जगभर दिवाने, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात! – Marathi News | Fatima sana khan most beautiful pakistani women cricketer know detail about pakistan womens cricket captain

दरम्यान, सध्या पाकिस्तानी महिला क्रिकेटरची खूपच चर्चा होत आहे. या महिला क्रिकेटरचे नाव फातिमा सना असे आहे. या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याचे जगभर दिवाने आहेत. ती अवघ्या 23 वर्षांची आहे. Source link

Read More

Cristiano Ronaldo टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये नाही! ब्राझीलच्या रोनाल्डोने सांगितले बेस्ट 10 फूटबॉलर

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते कोण बेस्ट? यावरून वाद घालत आहेत. पण ब्राझीलच्या रोनाल्डोच्या मते पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू जगातील टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये मोडत नाही. (Photo: Getty Images) ब्राझीलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितलं की, फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोणाला किताब द्यायचा झाला तर तो…

Read More

ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार – Marathi News | Eng vs nz test series england against new zealand 3rd and final match live and digital streaming know all details

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा 24 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. इंग्लंडने मालिकेत विजयी सलामी देत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने करो या मरो स्थितीत दुसऱ्या सामन्यात विजय…

Read More

INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार? – Marathi News | INDW vs BANW Live Streaming When and Where to Watch India vs Bangladesh Womens T20 World Cup Today Cricket Match Score in Marathi

India vs Bangladesh WomensImage Credit source: Bangladesh Cricket : The Tigers Facebook Page आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील चौथा सामना असणार आहे. हरमनप्रीत कौर टीम…

Read More

Team India : कॅप्टन हरमनप्रीत कौरमुळे टीम इंडिया अडचणीत! नक्की कशामुळे डोकेदुखी? – Marathi News | Icc womens t20i world cup 2026 shikha pandya reacted on team india captain harmanpreet kaur batting order know details

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून (Icc Womens T20i World Cup 2026) आतापर्यंत 5 संघ बाहेर झाले आहेत. तर उपांत्य फेरीतील 4 जागांसाठी उर्वरित 7 संघांमध्ये चुरस आहे. वुमन्स टीम इंडियाला सलग तिसर सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. …

Read More

India vs Ireland: भारत आयर्लंड या दोन्ही संघांकडून खेळला हा खेळाडू, 9 शतकांसह 253 विकेट घेतल्या – Marathi News | M V Narasimha Rao played cricket for both India and Ireland

India vs Ireland: भारत आयर्लंड या दोन्ही संघांकडून खेळला हा खेळाडू, 9 शतकांसह 253 विकेट घेतल्याImage Credit source: Twitter आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू दोन देशांसाठी क्रिकेट खेळले आहेत. काही खेळाडूंनी एका देशात क्रिकेटचे धडे गिरवले आणि संधी न मिळाल्याने दुसऱ्या देशाकडून खेळले. अशी बरीच उदाहरण क्रिकेटमध्ये आहेत. अशाच एका खेळाडूची आयर्लंड दौऱ्यापूर्वी चर्चा रंगली आहे….

Read More

WT20 WC: टीम हॉटेलमध्ये आलिया पतीसोबत राहिली, कॅप्टन-कोचमध्ये वाद! पाकिस्तान संघात बरंच काही घडलं – Marathi News | Women T20 World Cup 2026 Discord in Pakistan team outrage over Aliya Riaz husband staying at the hotel

WT20 WC: टीम हॉटेलमध्ये आलिया पतीसोबत राहिली, कॅप्टन-कोचमध्ये वाद, पाकिस्तान संघात बरंच काही घडलंImage Credit source: Icc X account वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. असं असताना या संघात बरेच वाद असल्याचं आता समोर…

Read More