RCB vs SRH: बाई हा काय प्रकार, कृणालची बॉलिंग अॅक्शन काव्या मारनला खटकली; भर स्टेडियममध्ये गंभीर आरोप केले
Kavya Maran On Krunal Pandya Bowling: सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी मध्ये रंगलेल्या सामन्यात हैदराबादने बाजी मारली. या सामन्यात मात्र कृणाल पंड्याची गोलंदाजीची चर्चा रंगली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हैदराबाद: रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना रंगला जो हैदराबादाने एकतर्फी जिंकला. या सामन्यात हैदराबादचा 55 धावांनी विजय झाला. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने टी-20 क्रिकेटमधील निर्भीड…